China Bunkers Penggong Lake : चीनने पेंगाँग सरोवराजवळ बांधले भूमीगत बंकर

चीनला भारताशी युद्ध करण्‍याची खुमखुमी असल्‍याने तो अशा प्रकारची सिद्धता करत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात युद्ध होणार, हे स्‍पष्‍ट असल्‍याने भारतियांनीही त्‍यासाठी सिद्ध राहिले पाहिजे !

हिंदूंच्‍या आक्रमक भूमिकेमुळे गोवंश हत्‍येच्‍या प्रकरणी संशयिताला अटक आणि पोलीस कोठडी

हिंदूंनो, तुम्‍ही संघटित झाल्‍यास त्‍याचा परिणाम काय होतो, हे लक्षात घ्‍या ! गोहत्‍या बंदी कायदा असतांना त्‍याचा उपयोग होण्‍यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !

Pejavar Swami : (म्‍हणे) ‘स्‍वामींनी राजकीय विषयांमध्‍ये हस्‍तक्षेप करणे अयोग्‍य !’ – काँग्रेस

हिंदु धर्मशास्‍त्रानुसार राजसत्ता ही धर्मसत्तेच्‍या अधीन असते. त्‍यामुळे राजकारण्‍यांनी काही तरी चुकीचे केले आणि त्‍याला हिंदु संतांना समज दिली, तर त्‍यात चूक ते काय ? काँग्रेसची अहंकारी वृत्ती यातून दिसून येते !

वरळी येथे चारचाकीच्‍या धडकेत महिलेचा मृत्‍यू !

अपघाताचा हा घृणास्‍पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक लावला असता, तर त्‍या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्‍याच्‍या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात ३०२ चा गुन्‍हा नोंदवला पाहिजे.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी विशाळगडाच्‍या पायथ्‍याशी सहस्रो शिवभक्‍तांनी केली महाआरती !

‘मुक्‍त करा-मुक्‍त करा विशाळगड मुक्‍त करा’, ‘आई भवानी शक्‍ती दे-विशाळगडाला मुक्‍ती दे’, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी शिवप्रेमींना महाआरती करावी लागणे, हे प्रशासन आणि पोलीस यांना लज्‍जास्‍पद !

DattaTemple Demolished in Pune : ख्रिस्ती व्यक्तीच्या तक्रारीनंतर एरंडवणे (पुणे) येथील इमारतीच्या आवारातील दत्त मंदिर प्रशासनाने पाडले !

हिंदूंच्या मंदिरावर तत्परतेने कारवाई करणारे प्रशासन अवैध मजारी, दर्गे, मदरसे किंवा अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे यांवर मात्र कारवाई करण्यास घाबरते !

 Rain Halts Chardham  Yatra :  मुसळधार पावसामुळे चारधाम आणि अमरनाथ यात्रा थांबवली !

उत्तरप्रदेशामध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडून २ जणांचा मृत्यू झाला. यासह अन्य एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : ज्ञानवापी, भोजशाळा आदी प्रकरणात पक्षकार असलेल्‍या हिंदु नेत्‍याला शाळेने शिक्षक पदावरून काढले !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘सिटी माँटेसरी स्‍कूल’चा हिंदुद्वेष !

‘निपुत्रिक महिलांना गर्भवती करा, लाखो रुपये मिळवा’ नावाचे विज्ञापन करणार्‍यांना अटक !

नुहान (हरियाणा) येथील एजाज आणि इर्शाद यांच्‍यावर कारवाई ! देशात अल्‍पसंख्‍य असणारे गुन्‍हेगारीत मात्र बहुसंख्‍य ! अशा प्रकारचे गुन्‍हे करणार्‍यांना आजन्‍म कारवासात धाडले पाहिजे !

Apna Dal S leader Dead : प्रयागराज येथे भूमीच्या वादातून ‘अपना दल’ पक्षाच्या नेत्याची  हत्या !

सकाळी ते घराबाहेर पडताच शेजारी रहाणार्‍या सर्वेश (वय २८ वर्षे) याने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.