कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून अवैध मांसविक्री करणार्यांवर कारवाई
कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध अवैध धंदे करण्याचे धाडस करतात.
कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध अवैध धंदे करण्याचे धाडस करतात.
श्री विठ्ठल गाभार्यातील मेघडंबरीसाठी १३५ किलो, तर श्री रुक्मिणीमातेच्या मेघडंबरीसाठी ९० किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे.
एका मुसलमानाने हिंदु युवतीचा विनयभंग केल्यावर ती स्वतःला वाचवण्यासाठी शिवमंदिरात जाऊन लपली होती. हे समजताच धर्मांधांच्या जमावाने तेथे बूट घालून प्रवेश केला, तसेच तिला धमकावले.
महिला सन्मान योजना-शहरी वाहतुकीत महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक योजना- ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना शहरी वाहतूक प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत.
योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, रस्त्यावर गोवंशाचे शिर आढळल्यानंतर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कडक कारवाई करण्याचे निर्देश त्याच रात्री दिले होते.
गोवंश अथवा मोकाट गायी, गुरे असतील त्यांच्यासाठी प्रत्येक गावाने गायरान उपलब्ध करून द्यावे. तिथे निवारा बांधून गोमातेचे संगोपन करणे शक्य आहे. त्याकरता विश्व हिंदु परिषद, सकल हिंदु समाज काम करेल.
प्रश्नपत्रिका फोडणार्याला १० वर्षांपर्यंतची शिक्षा आणि १ कोटी रुपये दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले.
हिंदु नेते, संघटना यांच्या खात्यांवर बंदी घालून जिहाद्यांची, आतंकवाद्यांची खाती चालू ठेवण्याचा फेसबुकचा हा इतिहास राहिला आहे. त्यामुळे अशी घटना आश्चर्यजनक म्हणता येणार नाही !
या कायद्यामुळे स्वतःचा धर्म लपवून हिंदु तरुणींशी विवाह करणार्या मुसलमान तरुणांवर वचक बसेल का, हे येणार्या काळात पहावे लागेल !