कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेगाड्या रहित !
७ गाड्या दुसर्या मार्गाने वळवण्यात आल्या असून ४ गाड्या अंशतः रहित केल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
७ गाड्या दुसर्या मार्गाने वळवण्यात आल्या असून ४ गाड्या अंशतः रहित केल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नदीपात्रात वाहून गेलेल्या कैलासचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
या महिलेने ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी महिलेने झोमॅटोकडे मोमोज पुरवण्याची ऑनलाईन मागणी नोंदवली होती. त्यासाठी १३३ रुपये ऑनलाईन सुविधेद्वारे भरले होते.
पुढील २४ घंट्यांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. या काळात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश से. आणि २५ अंश से. आसपास असेल.
द्वितपपूर्ती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयक महिन्यातील प्रत्येक एकादशीला अशी महिन्यात २ म्हणजे वर्षात २४ अशी ऑनलाईन व्याख्याने घेण्याचे आयोजन मंचच्या वतीने करण्यात आले होते.
आतापर्यंत लोणावळ्यामध्ये १ सहस्र ४८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ती गेल्या वर्षीपेक्षा २९५ मिलीमीटरने अधिक आहे.
प्रशासन विशाळगडवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत असल्याने १४ जुलैला गडप्रेमींचा उद्रेक झाला. यात विशाळगडावरील अतिक्रमण करणार्यांची घरे, दुकाने यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
काल विशाळगडावर जो प्रकार झाला, त्या संदर्भात शाहूवाडी पोलीस ठाण्यात शिवप्रेमींविरुद्ध गुन्हा नोंदवल्याचे मला कळाले. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी मी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथे मी दीड घंटा उपस्थित होतो.
योजनेद्वारे अडीच लाख रुपयांपेक्षा अल्प वार्षिक उत्पन्न असलेल्यांना लाभ घेता येणार मुंबई, १५ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रात सर्व धर्मीय नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबवली जाणार आहे. या योजनेद्वारे अडीच लाख रुपयांपेक्षा अल्प वार्षिक उत्पन्न असलेल्या ६० वर्षे आणि त्यावरील वयोगटाच्या नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे विनामूल्य दर्शन घडवण्यात येणार आहे. यासाठी देशभरातील ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ७३ तीर्थक्षेत्रांची … Read more
मुसलमान, ख्रिस्ती आणि अन्य धर्म यांच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतांना महाराष्ट्रात अनुसूचित जाती, तसेच आणि इतर प्रवर्गातून कसे काय आरक्षण दिले ? हे अवैध आहे. ते रहित करा, अशी हस्तक्षेप याचिका ‘हिंदु लॉ बोर्ड’चे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट केली आहे.