‘इस्कॉन’च्या वतीने आज नगर शहरात रथयात्रा महामहोत्सव !
‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ’ (इस्कॉन) नगर यांच्या वतीने श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ’ (इस्कॉन) नगर यांच्या वतीने श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत सरकारने पतंजलि समुहाच्या माध्यमातून भारतीय शिक्षा बोर्डाला अनुमती दिली आहे. यात भारतीय संस्कृतीविषयी अभ्यासक्रम मुलांना शिकवला जाणार आहे.
इंद्रायणीतील प्रदूषण थांबवण्यासाठीही जिल्हाधिकार्यांनी पुढाकार घ्यावा, असे वारकर्यांना वाटते !
देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात आणि त्यात त्यांच्या महिलाही मागे रहात नाहीत !
एक सदस्यीय समितीची स्थापना, राज्य सरकारकडूनही अहवाल पाठवला जाणार !
सरकार आणि प्रशासन अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात जे काम करणार आहे त्यासाठी पुणे जिल्ह्याचे श्री. संजय जढर आणि श्री. अनिकेतराव भगवे (हिरवे) हे पाठपुरावा करतील. या संदर्भातील माहिती धारकर्यांना कळवण्यात येईल.
मुंबई महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाने श्वान आणि मांजर यांच्या संदर्भातील तक्रारींसाठी ॲप सिद्ध केले आहे. श्वान चावणे, श्वानांची संख्या वाढणे, भटके श्वान-मांजरींचा उपद्रव….
पुरातत्व विभाग याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करणार आहे. हा प्रस्ताव सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाकडून पुरातत्व विभागाला ८ लाख ८५ सहस्र रुपये निधी देण्यात आला आहे.
संबंधित पोलिसाने लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर आरिफ याला कनिष्ठ पोलिसाकडून १८ सहस्र रुपये घेतांना अटक करण्यात आली.
अनेक व्यक्ती यात सहभागी असून अदृश्य हाताने हे काम केले आहे. ‘विवाहाला नकार दिल्याने हत्या’ हा विचारही खोटा आहे. आरोपी जामीनावर बाहेर यावा, असा काहींचा उद्देश आहे.