कोल्हापूर शहरातील गुरुपौर्णिमेसाठी ६०० जणांची उपस्थिती !
महाराष्ट्रातील प्रत्येक गड-दुर्गांवरील अतिक्रमण हे निघालेच पाहिजे आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लोक आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक गड-दुर्गांवरील अतिक्रमण हे निघालेच पाहिजे आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लोक आंदोलन करत आहेत.
शिळ-डायघर येथील धार्मिक स्थळाच्या परिसरात तिघांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. यानंतर ठाणे पोलीस धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालत आहेत….
सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील ६६ आणि उर्वरित देशातील ७३ तीर्थक्षेत्रांसाठी ही योजना लागू केली असून या योजनेचा लाभ घेणार्या दर्शनार्थींना….
असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि धमकी देणारे अभियंता महापालिकेत कार्यरत असणे, हे महापालिकेला लज्जास्पद आहे. संबंधित अभियंत्याने पूर्वी केलेल्या कामांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.
या वेळी डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘बिग बॉस ३’ हा कार्यक्रम लहान मुलेही पहातात. अरमान मलिक जे बोलत आहेत, त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो.
जिल्ह्यातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद असून एस्.टी.च्या काही फेर्याही रहित करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरण ८३ टक्के एवढे भरले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत आहे. त्यामुळे इतर खासगी शाळेतील विद्यार्थी मराठी शाळेकडे वळत आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या वाढत आहे; मात्र त्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या अपुर्या पडत आहेत.
महाराष्ट्र सरकारने आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ ६५ वर्षाखालील महिलांसाठी आहे. त्यामुळे याच महिला आता वाढवलेले वय अल्प करण्यासाठी आधार अद्ययावत् करून देणार्या सेतू केंद्रावर गर्दी करत आहेत
तू महाराष्ट्रात रहातोस, तुला मराठी बोलता यायलाच पाहिजे, असे म्हणत मराठी बोलण्यास नकार देणार्या यश छल्लानी याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
अशी धमकी देणार्याला पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर शिक्षाच करायला हवी !