नीती आयोगाच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य क्रमवारी’त गोवा देशात तिसर्‍या स्थानी

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०२३-२४ साठीच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य (एस्.जी.डी.) क्रमवारी’त गोव्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्राला जगातील आर्थिक समृद्ध राज्य करण्याचे आमचे ध्येय ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १० वर्षांपूर्वी मुंबईतील मेट्रो मार्गाची लांबी ८ किलोमीटर होती. सद्यस्थितीत मेट्रोची लांबी ८० किलोमीटरपर्यंत वाढली आहे.

वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात आढळले ९ सहस्र ७३६ करचुकवे !

वर्ष २०२१-२२ मधील थकलेल्या कराची रक्कम आणि वर्ष २०२२-२३ मधील थकबाकी मिळून करचुकव्यांनी महाराष्ट्र सरकारचा तब्बल १ सहस्र ५५ कोटी ६५ लाख रुपयांचा कर चुकवला.

गौण खनिज वाहतुकीच्या बनावट वाहतूक ओळखपत्राच्या प्रकरणी आस्थापनाविरुद्ध कारवाई केली ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

एखादे आस्थापन शासनाला फसवण्याचे धैर्य करते, याचाच अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक कुणालाच उरलेला नाही !

माळशिरस (सोलापूर) येथे पालखी रिंगण सोहळ्यात घोडा अंगावर पडल्याने छायाचित्रकाराचा मृत्यू !

घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि स्वयंसेवक यांनी त्यांना अकलूज येथे उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात नेले. तेथील आधुनिक वैद्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

पुणे येथील सारसबाग येथे ‘शिववंदने’चे नियोजन करणार्‍या हिंदु कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा नोंद !

नमाजपठण चालते, तर शिववंदना का चालत नाही ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांची जागेसाठी भांडणे !

‘मोबोस कंपाऊंड’ नावाने ओळखल्या जाणार्‍या जागेवर अनेकांचा डोळा आहे. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांची या सव्वा दोन एकर जागेसाठी भांडणे होत आहेत.

पुणे येथे परिवहन विभागाच्या अधिकार्‍याच्या गाडीची दुचाकीला धडक !

हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी परिसरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या संभाजी गावडे या वरिष्ठ अधिकार्‍याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला धडक दिली.

Non-Muslim Students In Madrasas : मदरशांत हिंदू, तसेच अन्य मुसलमानेतर मुलांनी शिक्षण घेणे, हे समाजात धार्मिक वैमनस्य निर्माण होण्यास कारणीभूत !

सरकारने नवीन शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीसमवेत मदरशांवर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची धमक दाखवली पाहिजे.

Prachanda Government Collapses : नेपाळमध्ये चीन समर्थक सरकार कोसळले : पंतप्रधान प्रचंड यांना झटका !

वर्ष २००८ मध्ये राजेशाही पूर्णपणे संपुष्टात आल्यापासून नेपाळचे अंतर्गत राजकारण अस्थिर झाले आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत नेपाळमध्ये १३ वेळा पंतप्रधान पालटले आहेत.