संतांवर जातीयवादी टीका करणार्‍या श्याम मानव यांची ‘जादूटोणा कायद्याच्या समिती’तून हकालपट्टी करा !

हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी

प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘अफझलखानवधाचे शिल्प’ आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उभे करा !

आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव दूर करून ‘श्री शिवप्रतापभूमी अर्थात अफझलखानवधाचे शिल्प’ प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करावे….

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : वर्ष २०२३-२४ मध्‍ये ४ सहस्र ३०० कोटी ‘निर्धन रुग्‍ण निधी’ जमा; परंतु उपचारासाठी ३-४ टक्‍केच निधीचा विनियोग !

महाराष्‍ट्रातील धर्मादाय रुग्‍णालयांकडून सरकारची फसवणूक !

उरण (रायगड) येथील हिंदु तरुणीची मुसलमान प्रियकराकडून निर्घृण हत्‍या !

मुसलमानाच्‍या प्रेमात पडणे; म्‍हणजे स्‍वतःचे आयुष्‍य उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍यासारखे आहे, हे हिंदु युवतींच्‍या कधी लक्षात येणार ?

हरिद्वार (उत्तरखंड) येथे कावड यात्रा मार्गांवरील मशिदीसमोर लावण्यात आलेले पडदे प्रशासनाने काढले !

यासंदर्भात हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार म्हणाले की, या यात्रा मार्गांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात येत होते, त्या वेळी चुकून पडदे लावण्यात आले असावे.

ममता बॅनर्जी नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देहलीत चालू असलेली नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. या बैठकीत भाजपसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.

Kupwara Encounter : काश्‍मीरमधील कुपवाडामध्‍ये आतंकवादी आक्रमणात एका सैनिकाला वीरमरण : मेजरसह ४ सैनिक घायाळ !

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आतंकवादी आक्रमणात भारतीय सैन्‍यदलाचे सैनिक वीरगतीला प्राप्‍त होत आहेत. तरी येथील आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्‍या पाकिस्‍तानवर कारवाई करण्‍यास भारत विलंब करत आहे, असेच सर्वसामान्‍य भारतियांना वाटते !

कर्नाटकातील रामनगर जिल्‍ह्याचे नाव झाले ‘बेंगळुरू दक्षिण’ !

काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेषी निर्णय !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर आक्षेप घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याची न्यायालयाकडून कानउघाडणी !

राष्ट्रपुरुषांचा एकेरी उल्लेख करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा आता सरकारनेच करावा, अशी समस्त राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

कर्नाटकातील तुमकुरु पालिकेची श्री सिद्धिविनायक मंदिर पाडून मोठे व्‍यापारी संकुल बांधण्‍याची योजना !

या जागी मशीद असती, तर तुमकुरु पालिकेने असा निर्णय घेतला असता का ? काँग्रेसच्‍या राज्‍यात याहून वेगळे काय होणार ?