Love Jihad in Ladakh : बौद्ध युवतीचे अपहरण आणि धर्मांतर प्रकरणी ‘जांस्कर बौद्ध संघा’कडून कठोर कायद्याची मागणी
लडाखमधील जांस्कर भागात ‘लव्ह जिहाद’ आणि बलपूर्वक धर्मांतर यांच्या घटनांबाबत ‘जांस्कर बौद्ध संघा’ने प्रशासनाला पत्र पाठवून व्यक्त केली चिंता ! एका बौद्ध युवतीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतराचे सूत्र उपस्थित करत केली तिची सुरक्षित सुटका करण्याची मागणी !