Uttarakhand Love Jihad : उत्तराखंड : अब्दुलने एका विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार !

पोलिसांनी अब्दुलविरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.

Kulgam Terrorist Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये ६ आतंकवादी ठार; तर २ सैनिक वीरगतीला प्राप्त

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे आणि मुळावरच घाव घालायला हवा !

MP Madrasa Weekly Off : मध्‍यप्रदेशातील मदरशांमध्‍ये रविवार ऐवजी शुक्रवारी दिली जाते सुटी !

मुळात धर्मनिरपेक्ष देशात धर्माचे शिक्षण देणार्‍या मदरशांना सरकार अनुदान देतेच कसे ?

Firhad Hakim : जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी असून त्यांना मुसलमान बनवून अल्लाला खुश करा ! – बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम

अशा पक्षाला बंगालमधील हिंदूच मते देऊन सत्तेवर बसवत आहेत आणि स्वतःचा आत्मघात करवून घेत आहेत !

Muslims In Agniveer Scheme : मुसलमान तरुणांनी ‘अग्निवीर’ बनून देशसेवा करावी ! – काझी साकीब अदीब

मशिदींमधून यापूर्वी कधीही भारतीय सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे ऐकिवात आले नव्हते, त्यामुळे ‘या आवाहनामागे कुठले षड्यंत्र आहे का ?’, असा संशय कुणाला आल्यास आश्‍चर्य वाटू नये !

ठोसेघर (सातारा) पर्यटनस्थळी हुल्लडबाजी केल्यास होणार कठोर कारवाई !

ठोसेघर येथील धबधब्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस पहारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी ठोसेघर धबधबा स्थळी संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि पोलीस यांनी घालून दिलेले नियम पाळावेत.

पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना आवश्यक सुविधा देण्यासमवेतच स्वच्छतेला प्राधान्य द्या ! – चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलैला होत असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळा, तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासमवेत मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक येतात.

संपूर्ण देशासाठी या संदर्भात कायदा करा !

फलक प्रसिद्धीकरता कावड यात्रेत मुसलमानांनी त्यांच्या दुकानांना हिंदूंच्या देवतांचे नाव दिल्यास अनेक वाद निर्माण होऊ शकत असल्याने दुकानांना देवतांचे नाव देऊ नये, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी केले आहे. याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/811706.html