छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी हुल्लडबाज मुसलमानांना चोप दिला !

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ५ जणांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी जात होते. त्या वेळी मुसलमान तरुणांच्या टोळक्याने घोषणा देण्यास प्रारंभ केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढीव नोंदी नसलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस !

‘स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि.’ या आस्थापनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आलेल्या वाढीव; परंतु नोंदी नसलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी करण्यात आली आहे.

ग्रँट रोड येथे इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू, तर ३ घायाळ !

रुबिनिस्सा मंजिल ही इमारत जीर्ण झाली असून म्हाडाने या धोकादायक इमारतीला पूर्वी नोटीस बजावली होती.

‘अहमदनगर’ जिल्ह्याच्या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

नामांतराला अर्शद शेख, पुष्कर सोहोनी आणि लखनौ विद्यापिठाचे माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत !

गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे सर्वत्रचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला गुरुपादुकांच्या पालखीद्वारे प्रारंभ

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु, तसेच सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला २० जुलैपासून प्रारंभ झाला.

समर्पितभावाने श्री गुरूंचे आज्ञापालन करणारे शिष्य आर्य समाजाचे संस्थापक ऋषि दयानंद सरस्वती !    

गुरुजींचा निरोप घेऊन दयानंद एका झाडाखाली जाऊन बसला. त्याने गुरुजींचे स्मरण करून तो ध्यानात आदल्या दिवशी गुरुजींकडून धडा शिकतांना असलेली स्थिती आठवू लागला.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्‍या पत्रानंतर महाराष्‍ट्र पुरातत्‍व विभागाने स्‍वत:चे संकेतस्‍थळ चालू केले !

महाराष्‍ट्रात माहिती अधिकार कायदा लागू झाला; मात्र त्‍यानंतर स्‍वत:ची माहिती प्रसारित करणे तर दूरच, महाराष्‍ट्र राज्‍य पुरातत्‍व विभागाने स्‍वत:चे संकेतस्‍थळही चालू केले नव्‍हते.

शेकडो वाहनांचा कर हडप करणार्‍या नवी मुंबई येथील ‘आर्.टी.ओ.’च्‍या अधिकार्‍यांच्‍या चौकशीचा फार्स : ५ वर्षांनंतरही कारवाई नाही !

वाहनांचा कर हडप करून सरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्‍यास टाळाटाळ करणारेही तितकेच दोषी आहे. अशांवरही कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

(म्‍हणे) ‘विशाळगड आणि गजापूर येथे धार्मिक स्‍थळ आणि मुसलमान यांच्‍यावर आक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा !’ – ‘एम्.आय.एम्.’चे जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्‍ह्यात सध्‍या जमावबंदी आदेश असतांनाही मुसलमान समाजातील लोकांनी एकत्र येऊन ‘ला इलाहा इलल्ला’(अल्लाच्‍या व्‍यतिरिक्‍त दुसरा कुणी भगवंत नाही) , ‘अल्ला हू अकबर, अशा घोषणा दिल्‍या !