आपल्या सहज वाणीतून इतरांना आनंद देणारे आणि निरपेक्ष प्रीती करणारे सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले (वय ८८ वर्षे) !

‘सनातनचे १०१ वे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले (पू. भाऊकाका, वय ८८ वर्षे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्या समवेत सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरूंचे आज्ञापालन करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ देत असलेल्या पाण्याचा ‘तीर्थ’ म्हणून स्वीकार करायला हवा’, असे सद्गुरु पिंगळेकाका यांनी सांगितल्यावर चूक लक्षात येणे…

उत्तर भारतात सामूहिक नामजप सत्संगासाठी सेवा करणार्‍या साधकांमध्ये झालेले गुणसंवर्धन !

उत्तर भारतातील जिज्ञासूंसाठी प्रतिदिन सामूहिक नामजप आणि सत्संग यांचे आयोजन केले जाते. या उपक्रमाच्या सेवेत सहभागी झालेल्या साधकांना अनेक लाभ झाले. याविषयी त्यांनी केलेले अनुभवकथन ६ जुलै २०२४ या दिवशी पाहिले. आज पुढील भाग पाहूया.

आज ‘चांदोबाचा लिंब’ येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण !

लोणंद येथून तरडगाव, फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रवास करते. या मार्गावरील ‘चांदोबाचा लिंब’ येथे चांदोबाचे मंदिर आहे.

तुर्भे येथे हेल्मेट न घालणार्‍या १०० जणांवर कारवाई !

तुर्भे येथील वरणा चौक परिसरात हेल्मेट न घालणार्‍या १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांच्या आदेशाने विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आषाढ शुक्ल एकादशी सोहळा १७ जुलै या दिवशी होणार असून या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येथे येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

वारीच्या मार्गावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्यासाठी लोखंडी पिंजरे !

प्लास्टिक कचरा संकलन करण्यासाठी पालखी मार्गावर जागोजागी पिंजरे ठेवले जाणार आहेत. यंदाची वारी ‘निर्मल वारी’ म्हणून प्रशासन प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून लोखंडी जाळीचे पिंजरे सिद्ध केले आहेत.

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे २४ घंटे दर्शन चालू !

प्रतिवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्री विठ्ठलाचा पलंग काढून भाविकांना २४ घंटे दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात फेकले २ दारूगोळे, एकाचा स्फोट !

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनुमाने १ सहस्र १०० हून अधिक बंदीवान आहेत. यांतील काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर काही जणांच्या विरोधात खटले चालू आहेत.

आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात मांस आणि मटण विक्रीस बंदी !

केवळ यात्रा कालावधीतच नको, तर पंढरपूरसह महाराष्ट्रातील सर्वच तीर्थक्षेत्रे आणि देवस्थाने यांच्या परिसरात अशी बंदी कायमस्वरूपी हवी !