हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !
या सर्व महोत्सवांचा १ सहस्र ५५० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
या सर्व महोत्सवांचा १ सहस्र ५५० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
सी.पी. राधाकृष्णन् हे झारखंडच्या राज्यपालपदावर होते. झारखंडसह त्यांच्याकडे तेलंगाणा राज्याचाही अतिरिक्त कार्यभार होता.
२४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची २६ जुलैला राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी उपस्थितांना ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.
बेल्हेकर मुळा एज्युकेशन संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहेत.
चिपरी फाटा ते अंकली नदीच्या पुलापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता एम्.व्ही. पाटोळे यांना निवेदन देण्यात आले.
सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पुढील अन्वेषण करत आहेत.
खासदार शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने साहाय्य न केल्याने तडीपार झाले आहे. पंतप्रधान पद तर दूर ते गृहमंत्रीही होऊ शकले नाहीत. केवळ ७ जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचे पुढारी व्हायचे आहे…
‘मुक्त झाला प्रतापगड, वाट पहातोय विशाळगड’, ‘अब याचना नही, रण होगा, विशाळगड अतिक्रमणमुक्त होगा’, ‘ना हाजी का ना काझी का, हर गड है छत्रपती शिवाजी का’, असे फलक हातात धरून हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी २८ जुलै..
अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट