आय.एन्.एस्. ब्रह्मपुत्र या युद्धनौकेत आग लागल्याने ती एका बाजूला झुकली !
२१ जुलै या दिवशी भारतीय नौदलाच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय.एन्.एस्. ब्रह्मपुत्र या युद्धनौकेच्या डागडुजीचे काम चालू असतांना तिच्या काही भागांत आग लागली.
२१ जुलै या दिवशी भारतीय नौदलाच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय.एन्.एस्. ब्रह्मपुत्र या युद्धनौकेच्या डागडुजीचे काम चालू असतांना तिच्या काही भागांत आग लागली.
मस्क म्हणाले, मी या विषाणूशी लढेन !
अक्रम याला जमावाने चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले.
अनेक हिंदूंची घरे जाळली !
एका ठिकाणी धर्मबांधवांवर काही कथित आक्रमण झाल्यावर दुसर्या ठिकाणचे धर्मांध लगेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चे वगैरे काढतात ! किती हिंदू त्यांच्या धर्मबांधवांवरील आघातांच्या विरोधात संघटित होतात ?
जिहादी आतंकवादी जे परदेशात करत नाहीत, ते खलिस्तानी करत आहेत. अशांचे नाक दाबण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामे करावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसर्या सत्रापूर्वी ते बोलत होते.
‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्याला देव स्वतःहून निवडतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ जुलैला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !