नवाब मलिक यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून वैद्यकीय जामीन संमत !
मुंबई उच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत सर्वाेच्च न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय जामीन संमत केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत सर्वाेच्च न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय जामीन संमत केला आहे.
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. ‘ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळा’ची स्थापन करण्याची घोषणा करण्यात येईल.
शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम प्रवास करणारे पालक-विद्यार्थी यांची तारांबळ उडणार आहे.
नालासोपारा येथे कथित स्फोटके बाळगल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने संशयित श्रीकांत पांगारकर, अमित बद्दी, गणेश मिस्कीन, सुजित रंगास्वामी आणि भरत कुरणे या ५ जणांना जामीन संमत केला.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील भगवती कलेक्शनसमोर जिवंत बाँब आढळून आला आहे.
असे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहूनच ही दुरुस्ती करणे अपेक्षित आहे !
ठाण्यातील चितळसर या भागात दिलशाद याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून असलेल्या ४ वर्षांच्या मुलाची छळ करून हत्या केली आहे.
या प्रकरणी ‘संत तुकाराम महाराज पादुका मंदिर ट्रस्ट’चे विश्वस्त रमेश शिरोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
मूडबिद्री (कर्नाटक) येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणारे महंमद आरिफ (वय २४ वर्षे) आणि महंमद सुलतान (वय १९ वर्षे ) यांना बझपे पोलिसांनी अटक केली आहे.
गाडी रोखून धरून काही जण गाडीच्या इंजिनवर चढले, त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली; मात्र हे सर्वच जण तमिळमध्ये बोलत होते. त्यामुळे त्यांची मागणी काय आहे हे कुणाला कळत नव्हते.