
पुणे – बाणेर परिसरातील नामांकित रुग्णालयात सफाई कर्मचारी असलेल्या महिलेवर सोमनाथ बेनगुडे (वय ४२ वर्षे) या पर्यवेक्षकाने बलात्कार केला. या प्रकरणी पर्यवेक्षकाला चतुःशृंगी पोलिसांनी कह्यात घेतले. पीडित महिलेने रुग्णालयातील सुरक्षा अधिकार्यांकडे या संदर्भात तक्रार दिली होती; मात्र त्यांनी हे प्रकरण गांभीर्नयाने न घेतल्याने महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार प्रविष्ट केली. आरोपीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला, तसेच ‘हा प्रकार कुणाला सांगितल्यास कामावरून काढून टाकीन’, अशी धमकीही दिली होती. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीअन्वये पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले आहे.
संपादकीय भूमिका :
|
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !