सोलापूर येथे गोमांस वाहतुकीच्या संशयाने अडवलेल्या वाहनात आढळले १ कोटी रुपये !

स्थानिक गोरक्षकांनी गोमांस वाहतूक होत असल्याच्या संशयातून एक वाहन अडवले. वाहनचालकाने गाडी अडवल्याची तक्रार करण्यासाठी ११२ या क्रमांकावर संपर्क साधला.

पुणे येथे २ महिला अधिकार्‍यांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

या प्रकरणी पोलिसांनी एका मद्यपीवर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

मुख्य आरोपी मिहीर शहा याला विरार येथून अटक !

वरळी येथील ‘हिट अँड रन’ अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला विरार येथून अटक करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांना आषाढी वारीत सहभागी न होण्याविषयी सूचना द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

महाराष्ट्रात सध्या पंढरपूर येथे वारी प्रस्थान करत आहे. या वारीत राहुल गांधी सहभागी होणार आहेत, असे समजते.

मुंबई येथे आदिवासींच्या भूमी हडप करणारी यंत्रणा कार्यरत ! – प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप

अधिकारी आणि भूमाफिया यांच्या संगनमताने आदिवासींच्या भूमी हडप करून तेथे टोलेजंग इमारती उभे करण्याचे यांचे डाव आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी ९ जुलै या दिवशी विधान परिषदेत केला.

५४ वर्षांत ‘बेस्ट’च्या ९ सहस्र ६७७ गाड्यांची भंगारात विक्री

वर्ष २०१७ ते २०२४ या कालावधीत बेस्टच्या २ सहस्र ८३१ गाड्या भंगारात विकण्यात आल्या. त्यातून ८६ कोटी ८४ लाख ४० सहस्र ८२५ रुपये प्राप्त झाले.’’ यावर भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘‘चोरांना पाठीशी घालू नये.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कॅनडाच्या पारपत्राचे आमीष दाखवून फसवणूक !; लोकलसमोर उडी मारून वडील-मुलाची आत्महत्या !…

९ जुलैला सकाळी भाईंदर रेल्वेस्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणार्‍या लोकलसमोर उडी मारून वडील हरिश मेहता आणि मुलगा जय मेहता यांनी आत्महत्या केली.

राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात वाहनांची नोंदणी !

शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला राज्य सरकारकडून दिलेल्या उत्तरामध्ये हा प्रकार उघड झाला आहे.

धर्मांधाकडून ‘पाटील’ असे खोटे नाव सांगून अहिल्यानगर येथे विवाहितेचा लैंगिक छळ !

या प्रकरणी धर्मांध असिफ पठाण याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

भारताला जागतिक नेता बनण्यासाठी आधुनिक गुरुकुल शिक्षणपद्धत हवी ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

आपण आपल्या वैदिक ज्ञानाने जगाला दिशा देऊ शकतो, हे लक्षात घेऊन भारताने कृतीशील व्हावे !