नुहान (हरियाणा) येथील एजाज आणि इर्शाद यांच्यावर कारवाई !
चंडीगड (हरियाणा) – राज्यातील नुहान येथील एजाज आणि इर्शाद यांनी ‘निपुत्रिक महिलांना गर्भवती करा आणि लाखो रुपये मिळवा (प्रेग्नंट जॉब)’ अशा प्रकारचे विज्ञापन प्रसारित केले होते. ही विज्ञापने पोलिसांच्या निदर्शनास येताच लोकांची फसवणूक करणार्यांचा त्यांनी भंडाफोड झाला. या प्रकरणाचे अन्वेषण करतांना पोलिसांनी एजाज आणि इर्शाद नावाच्या दोघा व्यक्तींना अटक केली.
Shocking cyber advertisement ‘Make childless women pregnant and earn money’.
— Police arrest Ejaz and Irshad in Nuh (Haryana).
👉A minority in the country but majority in crimes. The perpetrators of such crimes should be imprisoned for life. pic.twitter.com/tpvP7yV3bR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 7, 2024
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एजाज आणि इर्शाद हे विज्ञापनात सुंदर महिलांची छायाचित्रे लावून पुरुषांना फूस लावायचे. त्या महिलांना गर्भधारणा केल्यास लाखो रुपये मिळतील, असे आश्वासन दिले जात होते. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा कुणी विज्ञापन पाहिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधत, तेव्हा ते त्यांच्याकडून नोंदणी शुल्क आकारायचे आणि नंतर त्यांचे भ्रमणभाष क्रमांक ‘ब्लॉक’ करायचे. यासाठी त्यांनी चारहून अधिक बनावट फेसबुक खाती बनवल्याचेही समोर आले.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा प्रकारचे गुन्हे करणार्यांना आजन्म कारवासात धाडले पाहिजे ! |