बलात्काराच्या आरोपाखाली कोलवाळ कारागृहात असलेल्या आरोपीने पीडितेला खटला मागे घेण्यासाठी भ्रमणभाषवरून दिली धमकी !

कारागृहात बलात्काराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांकडे भ्रमणभाष कुठून येतो ?

NASA Cancels Moon Rover Mission : ‘नासा’ने चंद्रावर रोव्हर पाठवण्याची मोहीम केली रहित !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की, ती पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर रोव्हर पाठवण्याची मोहीम रहित करत आहे.

पंढरपूरपर्यंत येत शिधा पुरवण्याचे अनोखे व्रत घेणारे मिलिंद चवंडके ! – ह.भ.प. सतीश महाराज निमसे

ह.भ.प. रघुनाथ ठोंबरे म्हणाले, ‘‘पांडुरंगाच्या भेटीस पायी चाललेल्या वारकर्‍यांना कोणत्याही प्रकारच्या औषधांची आवश्यकता नसते, तर सकस अन्नाची असते.

वाशी येथे ‘कारगिल विजय दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन

जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये चालू झालेल्या या युद्धाला २ दशकांहून अधिक काळ लोटला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड, २ अधिवक्ते यांसह २३ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद !

स्वतःवर नोंद झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला रिदा रशीद हिच्याविरुद्ध षड्यंत्र रचले होते.

छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

१ एप्रिल ते १० जुलै या कालावधीमध्ये संशयित सुभाष शिंदे (वय ४२ वर्षे) हा अल्पवयीन मुलीला भ्रमणभाषवर वारंवार संदेश पाठवून त्रास देत होता. तिचा पाठलाग करत होता.

‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’च्या वतीने पावनखिंड मोहिमेच्या ‘टी शर्ट’चे खासदार महाडिक यांच्या हस्ते अनावरण !

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भाजपचे माजी नगरसेवक श्री. सत्यजीत (नाना) कदम व अनेक इतर मान्यवर उपस्थित होते.

गर्भवतीवर रुग्णवाहिकेतच प्रसूतीची वेळ !

रुग्णवाहिका १५ दिवसांत दुरुस्त का झाली नाही ? किंवा तिला पर्यायी व्यवस्था का दिली गेली नाही ? यासाठी उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

रयत शिक्षण संस्थेतील निकृष्ट कामांविषयी नागरिकांचे उपोषण !

वर्ये, रामनगर येथे असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयाचा ठेका एका आस्थापनेला देण्यात आला आहे. या आस्थापनाकडून महाविद्यालयाचे करण्यात येणारे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून याविषयी नागरिकांनी अनेक वेळा…

कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय ‘नागरिक सुरक्षा संहिता २०२३’चे कलम १६३ लागू !

कोल्हापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’चे कलम १६३ लागू केले आहे.