पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिचे दायित्व पतीवर येत नाही ! – कौटुंबिक न्यायालय

पती-पत्नीची आर्थिक पत आणि पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाविषयी दाखल पुरावे विचारात घेत न्यायालयाने ‘पत्नीचा सांभाळ करणे, हे पतीचे नैतिक दायित्व नाही’, असे नमूद करून पत्नीला पोटगी नाकारली आहे.

आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील शैक्षणिक प्रमाणपत्रे घरबसल्या मिळणार !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये आतापर्यंत शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता.

दशक्रिया विधीच्या वेळी होणारी राजकीय भाषणे बंद करावीत !

भाषणामध्ये एकमेकांवर टीकाटिपणी केली जाते. या राजकीय भाषणांना कंटाळून उरुळी कांचन (तालुका हवेली) येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमी परिसरामध्ये ‘राजकीय भाषणबाजी बंद करून सहकार्य करावे’, अशा आशयाचा फलक लावला आहे.

गोव्यात सरपंच, उपसरपंच आणि पंचसदस्य यांच्या वेतनामध्ये प्रतिमास २ सहस्र रुपये वाढ

सरपंच, उपसरपंच आणि पंचसदस्य यांच्या वेतनामध्ये प्रतिमास २ सहस्र रुपये वाढ करण्यास राज्य मंत्रीमंडळ बैठकीत संमती देण्यात आली आहे.

आरोपी मिहीर शहा याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी प्रकरणातील पीडित नाखवा कुटंबाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १० लाख रुपये देण्याचे घोषित केले आहे.

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना ! – मोनिका सिंह ठाकूर, अपर जिल्हाधिकारी

यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे. भाविकांना अडचण आल्यास १८००-२३३-१२४० या ‘टोल फ्री’ क्रमांकावर, तसेच ०२१८६ – २२०२४० आणि २९९२४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा

कारई (कांचीपूरम्, तमिळनाडू) येथील ग्रामदैवत श्री पुळियत्तम्मन्देवीच्या मंदिरात पार पडला कुंभाभिषेक !

कांचीपूरम् जिल्ह्यातील कारई गावाचे ग्रामदैवत श्री पुळियत्तम्मन्देवीच्या मंदिरात १० जुलै या दिवशी कुंभाभिषेक पार पडला. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ !

या अंतर्गत ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचे शुल्क ४६ वरून ५० टक्के करण्यात आले आहे.

कांदा खरेदीमध्ये अपव्यवहार झाल्याचे उघड !

नाफेड आणि एन्.सी.सी.एफ्.कडून होणार्‍या कांदा खरेदीच्या अपव्यवहाराचा आरोप असलेल्या २ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

देहलीस्थित दलालाची मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी

देहलीस्थित बांधकाम व्यावसायिकाच्या एका दलालाने मासेमारमंत्री नीळंकठ हळर्णकर, त्यांचा स्वीय सचिव आणि वाहनचालक यांना धमकी दिल्याचा आरोप आहे.