ब्राह्मण समाजाला किमान ३० विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी हवी !
ब्राह्मण समाजाला शिक्षणात, नोकरीमध्ये कुठेही आरक्षण नाही. कष्ट, बुद्धीमत्ता आणि गुणवत्ता यांच्या जोरावर ब्राह्मण समाज स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे.
ब्राह्मण समाजाला शिक्षणात, नोकरीमध्ये कुठेही आरक्षण नाही. कष्ट, बुद्धीमत्ता आणि गुणवत्ता यांच्या जोरावर ब्राह्मण समाज स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे.
दापोली तालुक्यातील दाभोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ जुलैच्या रात्री बेकायदेशीरपणे एका बैलाची हत्या करण्याच्या हेतूने वाहतूक करण्यात येणार्या वाहनाला पकडण्यात आले.
न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये याचिकाकर्त्याचे घर महानगरपालिकेकडून पाडण्यात आले.
ज्यांच्या पूर्वजांनी हिंदूंची लक्षावधी प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली, त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का ?
सध्या महाराष्ट्रात अनेक धर्मांध सामाजिक माध्यमांवर ‘मिशन कोल्हापूर’ या नावाने मोहीम चालवत आहेत. यामुळे कोल्हापूर येथे अशांतता आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा कट रचला जात आहे.
२६ जून या दिवशी ‘मॅफेड्रोन’ हा ६० कोटी रुपये इतके मूल्य असलेला अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी ‘नौशीन’ नावाच्या महिलेसह मुशरफ आणि सैफ यांना यापूर्वीच अटक केली आहे
अग्नीशमनयंत्रणा कार्यान्वित न केल्यास वीज आणि पाणी यांची जोडणी कापण्याची चेतावणी देण्यात आल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली आहे.
धर्मांधांना कायदा आणि पोलीस दोघांचाही धाक नसल्याने त्यांची गुन्हेगारी, आक्रमकता, उद्दामपणा, गोतस्करी आणि हिंदूंवर आक्रमण करणे, हे प्रकार वाढतच आहेत.
स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.
सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटित मुसलमान महिलेला पोटगी देण्याचा निर्णय दिला. या प्रकरणी ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि अखिलेश यादव गप्प का आहेत ?