बकरी ईदला कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडावर ‘राम’ लिहिणार्‍या ३ धर्मांधांना अटक !

हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्यावर कारवाईसाठी तात्काळ संघटित होणार्‍या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !

G7 Nations : ‘भारत-मध्यपूर्व-युरोप’, या व्यावसायिक मार्गिकेच्या निर्मितीसाठी वचनबद्ध ! – ‘जी ७’ राष्ट्रे

भारत, पश्‍चिम आशिया आणि युरोप यांना जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक ‘आयमेक कॉरिडॉर’ या व्यावसायिक मार्गिकेच्या निर्मितीसाठी वचनबद्ध असल्याचे ७ औद्याोगिक राष्ट्रांच्या समूहाने येथील शिखर परिषदेत सांगितले.

Telangana Medak Violence : मेडक (तेलंगाणा) : गोतस्करीला विरोध केल्याने मुसलमानांकडून हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण !

(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करण्याऐवजी गोतस्करी रोखल्याने हाणामारी !’ – पोलीस

Elon Musk On EVM : कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (‘एआय’द्वारे) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ‘हॅक’ केले जाऊ शकते ! – इलॉन मस्क

भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’सारखे ! – राहुल गांधी

Mohan Bhagwat Yogi Meeting : सरसंघचालक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकाच दिवसात दोनदा भेट !

लोकसभा निवडणुकीतील उत्तरप्रदेशच्या निकालावर चर्चा झाल्याचा अंदाज !

महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांत ७ महिन्यांत ५०० हून अधिक गरीब रुग्णांवर उपचार !

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाकडून योजनेचे नियंत्रण !

Suresh Gopi : (म्हणे) ‘इंदिरा गांधी ‘मदर ऑफ इंडिया’ ! – केंद्रीय मंत्री सुरेश गोपी

‘भाजपचे असतांनाही सुरेश गोपी यांचा केरळमध्ये विजय का झाला ?’ याचे उत्तर या विधानातून मिळते, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्‍वर मंदिरात चोरी !

चांदीचा मुखवट्यासह पाऊण लाखाच्या वस्तू चोरीस !

Palestine PM : गाझातील नरसंहार थांबवण्यासाठी भारताने साहाय्य करावे ! – पॅलेस्टाईनचे पंतप्रधान

पॅलेस्टाईनचे पंतप्रधान महंमद मुस्तफा यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून केले आवाहन