कोल्हापूर येथे आज एक दिवसाचे ज्योतिष संमेलन !

अखिल भारत हिंदु महासभा, मराठा क्रांती चॅनेल, श्री प्रल्हाद दिनानाथ कारीकर सराफी दुकान, शारदा खाडे ज्योतिष मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जून या दिवशी स्वामी विवेकानंद आश्रम हॉल, मंगळवार पेठ या ठिकाणी एक दिवसीय ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

लोकलगाडीतील गर्दीमुळे खाली पडून तरुणाचा मृत्यू !

या वेळी रेल्वे प्रशासनाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ती मिळाली असती, तर प्रवाशाचा जीव वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

तक्रारकर्त्या तरुणीकडे शरीरसुख मागणार्‍या वरिष्ठ पोलीसावर गुन्हा नोंद !

पोलिसांनी विनयभंग करणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! पोलीसच विनयभंग करू लागले, तर राज्यातील महिलांना सुरक्षितता प्रदान करणार कोण ?

पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गातील वावर्ले बोगद्याचे खोदकाम पूर्ण !

वावर्ले बोगद्याद्वारे पनवेल येथून थेट लोकलगाडीने कर्जतला जाता येणार आहे. पनवेल-कर्जतदरम्यान सुमारे २९.६ कि.मी. लांबीचा दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे.

ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मूलाधार ! – श्रीमती इंदुताई काटदरे, पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावती

भारत देशात पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात असल्यामुळे येथील ज्ञान प्रदूषित झाले आहे. वर्तमान परिस्थितीत भारताला ज्ञाननिष्ठ देश बनवण्यासाठी शास्त्रांचे मूळ सिद्धांत सर्वांसमोर आणले पाहिजेत.

U.T. Khadar On India-Pak Cricket : भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये; खेळलो तर पाकचा दारूण पराभव करावा !

आता सामना काही घंट्यांवर असतांना अशा प्रकारचे विधान करून ‘आपण देशभक्त आहोत’ असा दाखवण्याचा प्रयत्न खादर करत आहेत, असेच कुणालाही वाटेल !

Khalistani Protest : कॅनडात खलिस्तान समर्थकांनी लावली इंदिरा गांधी यांच्या हत्येचे दृश्य असलेली भित्तीपत्रके !

भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी याविषयी चिंता व्यक्त केली.

Denmark Prime Minister Attacked : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांना धक्काबुक्की !

पोलिसांनी धक्काबुक्की करणार्‍याला अटक केली आहे.

India Pakistan Relation : (म्हणे) ‘पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध हवे आहेत ! – पाकिस्तान

भारतात पुन्हा मोदी सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे विधान

Prashant Kishor : ‘४०० हून अधिक जागा मिळणार’, या घोषणेने भाजपची झाली हानी !

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा दावा