तेलंगाणामध्ये हिंदुद्रोही सरकारची दबावनीती आणि हिंदु राष्ट्राचा संघर्ष !

प्रत्येक गल्लीत १ सहस्र हिंदू रहात असतील, तर किमान १०० जणांना तरी स्वसंरक्षणाचेप्रशिक्षण दिले पाहिजे. लाठी, कराटे आदीक आपण त्यांना शिकवू शकलो, तर ते ९०० जणांचे तरी रक्षण करू शकतील.

सरकारी भूमीवरील मजारीचे रूपांतर मशिदीत होण्‍यापूर्वी थांबवले पाहिजे ! – अधिवक्‍ता खुश खंडेलवाल, संस्‍थापक, ‘हिंदु टास्‍क फोर्स’

सर्व जिहादमधील सर्वांत धोकादायक ‘भूमी जिहाद’ (लँड जिहाद) आहे, तसेच या जिहादशी सर्व जिहाद संबंधित आहेत. याअंतर्गत ते अधिकांश सरकारी भूमी कह्यात घेण्‍याचा प्रयत्न करतात.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : न्याय आणि राज्यघटना

दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला अन्य खटल्यांहून वेगळा होता. या खटल्याचा निवाडा काय द्यायचा आहे ? हे न्यायालय आणि अन्वेषण यंत्रणा यांनी आधीच ठरवले होते, असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटत होते.

विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !

विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !

स्‍त्रीवादी संघटनांनी महिला सशक्‍तीकरणाच्‍या नावाखाली हिंदु समाजात फूट पाडली ! – प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर, संपादिका, मानुषी, देहली

कायद्याचे पालन केले पाहिजे, कायदा हातात घेऊ नये, याविषयीची शिकवण केवळ हिंदूंना दिली जाते. पोलीस आणि अधिवक्‍ता याचा अपलाभ उठवून निष्‍पाप हिंदूंना फसवण्‍याचे काम करत आहेत.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव सहावा दिवस (२९ जून) :  हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध संघटना आणि युवक यांनी केलेला संघर्ष

वर्ष १६७२ मध्ये औरंगजेबाने केवळ ज्ञानवापी मंदिरच नव्हे, तर भारतातील सहस्रावधी मंदिरे तोडली. ‘भगवान शिवाचे मूलधाम ज्ञानवापी मशीद आहे’, असे पुढील पिढीला आपण सांगणार आहोत का ?

भारतासाठी क्रिकेट धर्म असला, तरी पाकिस्‍तानसाठी तो ‘क्रिकेट जिहादच आहे ! – अधिवक्‍ता विनीत जिंदाल, उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालय

वर्ष १९७८ मध्‍ये भारत-पाकिस्‍तानमधील हॉकी सामना पाकने जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या खेळाडूंनी मैदानात सामूहिक नमाजपठण केले होते आणि ‘आम्‍ही हिंदूंना हरवले’, असे म्‍हटले होते.

Sreenivasan Murder Case : रा.स्व. संघाच्या नेत्याच्या हत्येतील पी.एफ्.आय.च्या १७ आरोपींना जामीन संमत

संघ नेत्याच्या हत्येच्या प्रकरणातील बंदी घातलेल्या संघटनेच्या १७ जणांना दीड वर्षात एकाच वेळी जामीन मिळतो; मात्र अशा प्रकरणांत अडकवल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांना अनेक वर्षे जामीन मिळत नाही !

Temple Museum In Ayodhya : अयोध्येत मंदिरांचे संग्रहालय बांधणार !

मंदिरांचे संग्रहालय बांधण्यासह देशात असलेली सर्व मंदिरे कशी चांगली रहातील ? आणि तेथील सात्त्विकता कशी टिकून राहील ?, यांसाठीही प्रयत्न झाला पाहिजे !

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखीचे आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्‍थान !

संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखीचे ‘ग्‍यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामघोष करत, टाळ मृदंगाच्‍या तालावर अत्‍यंत आनंदी वातावरणामध्‍ये मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या उपस्‍थितीमध्‍ये देऊळवाड्यातून प्रस्‍थान झाले.