नवी मुंबई – भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील ‘अरंगेत्रम्’ नृत्य आविष्काराचे आयोजन २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. जालनावाला कलानिकेतन, नवी मुंबई आणि श्री माता निर्मलादेवी नृत्य झंकार नृत्य संगीत अकादमी, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ‘अकादमी’च्या विद्यार्थिनी डॉ. नेहाली अनारसे-पटेल आणि डॉ. जुईली कुलकर्णी हे कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. ‘या कार्यक्रमास नृत्यप्रेमी नवी मुंबईकरांनी आवर्जून उपस्थित रहावे’, असे आवाहन ‘जालनावाला कलानिकेतन’च्या संचालिका अनुराधा जालनावाला यांनी केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > आज वाशी येथे ‘भरतनाट्यम् अरंगेत्रम्’चे सादरीकरण !
आज वाशी येथे ‘भरतनाट्यम् अरंगेत्रम्’चे सादरीकरण !
नूतन लेख
- पंचवटी येथे साहाय्यक उपनिरीक्षकावर चाकूने आक्रमण !
- अल्पवयीन मुलीवर बलात्कार !
- नंदुरबार येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १०० हून अधिक मेंढ्या ठार !
- शिक्षिका श्रीमती अश्विनी दयानंद स्वामी ‘शिक्षक गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित !
- विद्यार्थ्यांच्या नव्या गणवेशाला अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा विरोध
- पुणे येथे महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणी शाळेच्या प्रशासकावर गुन्हा नोंद !