सातारा येथे पेट्रोलने व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न !

मित्रासमवेत झालेल्या भांडणाच्या रागातून मित्राच्या वडिलांना जाळून ठार मारण्याचा प्रकार पाटखळ येथे ११ जूनच्या रात्री घडला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितांसह ४ जणांना कह्यात घेतले आहे. अनिल मधुकर शिंदे असे जळून घायाळ झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पूर्ण वेळ शाळा चालू करण्यासाठी गोव्यात अनेक शाळांचे व्यवस्थापन इच्छुक नाही

घरी बनवलेले अन्न आणि स्वयंसाहाय्य गटांनी मोठ्या समूहासाठी एकत्रित बनवलेले अन्न यांत भेद असतो.

अतिक्रमणाच्या विरोधात कुडाळ नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक एकवटले !

अतिक्रमणाच्या विरोधात लोकप्रतिनिधींना असा आवाज उठवावा का लागतो ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

एस्.टी. प्रशासनाने अपघाताची गंभीर नोंद न घेतल्याने कुडाळ आगाराच्या कर्मचार्‍यांचे ‘काम बंद’ आंदोलन !

कर्नाटक राज्यातील विजापूर आगारामध्ये १२ जूनला रात्री झालेल्या अपघातात कुडाळ एस्.टी. आगाराचे वाहक आणि चालक, असे दोघे गंभीर घायाळ झाले.  

चीनकडून विकत घेतलेली शस्त्रे निकृष्ट ठरल्याने बांगलादेशाचे सैन्य त्रस्त !

चीनच्या वस्तूंची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा अनुभव प्रत्येक देशाला आणि तेथील जनतेला आला आहे आणि येत आहे. हे पहाता पुढील काही वर्षांत जगभरातून चीनशी व्यापार करण्यावरच अघोषित बहिष्कार घातला गेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

मोरजी येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी २ आस्थापनांनी बळकावल्याचा स्थानिकांचा आरोप

मोरजी येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी ‘जी.सी.ए. घाया इन्फ्रा’ आणि ‘इरप इन्फ्रा’ या २ आस्थापनांनी बळकावल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मोरजी ग्रामस्थांनी भूमी बळकावल्याच्या प्रकरणी शासनाने स्थापन केलेल्या विशेष अन्वेषण पथकाकडे धाव घेतली आहे.

लोकसभेतील ४६ टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी गुन्ह्यांची नोंद !

असे खासदार कधी जनतेला सुरक्षित आणि न्यायाचे राज्य देतील का ? हा लोकशाहीचा दारूण पराभव नव्हे का ?

भीमा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट असल्याचे पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने केले मान्य !

आधीचे निकृष्ट बांधकाम कुणाकडून झाले आहे, त्यांची चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे, तसेच झालेला व्यय त्यांच्याकडून वसूल करणेही आवश्यक आहे.

बाळाचे इस्लामी नाव ठेवण्यास नकार देणार्‍या हिंदु सुनेला सासरच्या मुसलमान कुटुंबियांकडून अमानुष मारहाण !

हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने अन्वेषण करून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी, जेणेकरून असे फसवणुकीचे प्रकार परत घडणार नाहीत !

भाजप ‘अहंकारी’, तर विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडी ‘रामविरोधी’ !

इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, ज्या पक्षाने प्रभु श्रीरामाची भक्ती केली त्या पक्षाला आता २४१ जागांवर अडून बसावे लागले. अहंकारी लोकांना देवाने मोठा पक्ष बनवले; परंतु ताकद दिली नाही.