माऊलींच्या पालखी मार्गांवर साजरी होणार ‘वारी साक्षरतेची’ !

१५ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी पालखी मार्गावर ‘वारी साक्षरतेची’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

सकल हिंदु समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढून निषेध !

गोहत्येच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील सकल हिंदु समाजाच्या वतीने महाड चवदार तळे ते प्रांत कार्यालय महाड असा भव्य महामोर्चा काढण्यात आला. गोमातेच्या रक्षणार्थ काढलेल्या मोर्च्यात सहस्रो हिंदु माता, भगिनी आणि हिंदु बांधव यांनी सहभाग घेतला होता.

‘वक्फ बोर्ड’ रहित करा यांसह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आमरण उपोषण करणार

वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सरकार देत असलेला निधी विधानसभेत ठराव करून कायमस्वरूपी बंद करावा, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करण्यात यावा, मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढावेत, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावेत इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

बंदी असलेल्या ‘एच्.टी.बी.टी.’ कापूस बियाण्याची महाराष्ट्रात विक्री; २६ ठिकाणी गुन्हे नोंद !

खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘एच्.टी.बी.टी.’ या कापूस बियाण्याची विक्री होत असल्याचा प्रकार आढळून आला आहे.

Plot To Kill Judge : इस्लामी कट्टरवाद्यांनी रचला आहे ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा आदेश देणार्‍या न्यायाधिशांच्या हत्येचा कट !

यावर निधर्मीवादी, लोकशाहीप्रेमी गप्प का ? आता त्यांना ‘लोकशाही धोक्यात आहे’, असे वाटत नाही का ?

केरळमधील कासारगोड केंद्रीय विद्यापिठात ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’कडून भारतमाता आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान !

नास्तिकतावादी साम्यवाद्यांच्या या विद्यार्थी संघटनेकडून झालेल्या या अवमानावरून या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्या मागणी राष्ट्रभक्तांनी केली पाहिजे !

राहुल गांधी यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत पुण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) !

लोकसभेच्या निवडणुकीच्या एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात जादू करून नागरिकांना पैसे देण्याचे वक्तव्य केले होते.

भारत अमेरिकेकडून १५० स्ट्रायकर रणगाड्यांची खरेदी करणार !

भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार होणार आहे. यांतर्गत अमेरिका भारताला ५० स्ट्रायकर रणगाडे पुरवणार आहे.

आतंकवाद्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक कर्नाटकात !

पुणे येथे घडलेल्या आतंकवादी कृत्यातील एक संशयित आतंकवादी अब्दुल कबीर सुलतान उपाख्य मौलाना सुलतान याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक कर्नाटकातील भटकळ येथे गेले आहे.

जोधपूर (राजस्‍थान) येथे मुसलमानांकडून हिंसाचार : पेट्रोल बाँबचा वापर

भारतभरात हिंसाचाराला धर्मांध मुसलमान कारणीभूत असतात, हे लक्षात घ्‍या ! भारतभरात बेकायदेशीर बांधकाम करून भूमी बळकावण्‍याचा मुसलमानांच्‍या भूमी जिहादला सुरक्षायंत्रणा कशी आळा घालणार ?