वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद होणार !

केवळ गुन्हा नोंद करायला १४ वर्षे घेणारे पोलीस आरोपींना शिक्षा करायला किती वर्षे घेतील ?, याचा विचारच न केलेला बरा ! यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे श्री तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन !

अशी मागणी का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

बकरी ईदच्या निमित्त बोलावलेल्या शांतता सभेत मुसलमानांच्या दोन गटांत मारामारी !

बकरी ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती येथे शांतता सभा बोलावली होती.

स्वित्झर्लंडमध्ये युक्रेन शांतता शिखर परिषदेला आरंभ

रशिया आणि युक्रेन यांच्यातील ८४० दिवस चाललेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर स्वित्झर्लंडमधील बर्गनस्टॉक रिसॉर्टमध्ये शांतता शिखर परिषद १५ जून या दिवशी चालू झाली.

अग्रवाल दांपत्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

कल्याणीनगर अपघात प्रकरणात वडील विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल यांच्यासह आरोपी मकानदार यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

PM Modi & Giorgia Maloney : पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या समकक्ष जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय चर्चा !

या चर्चेत भारत आणि इटली यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला.

US Bill : अमेरिकेने चीनचा तिबेटवरील दावा फेटाळला !

अमेरिकेच्या संसदेत तिबेटशी संबंधित एक विधेयक संमत करण्यात आले आहे. या कायद्यानुसार तिबेटविषयी चीनने जगभरात पसरवलेल्या खोट्या गोष्टींना अमेरिका उत्तर देईल.

वक्फ मंडळाला बळकटी देणार, मग हिंदूंची वळकटी (पिळवणूक) करणार का ? – मनसे

लोकसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली नाहीत; म्हणून राज्य सरकार अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करत आहे. ही चांगली गोष्ट नाही.

हडपसर (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

कुणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करू धजावणार नाही, अशी पत पोलिसांनी निर्माण केली पाहिजे !

विशाळगडावर बकरी ईदला कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाची अनुमती !

न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी ! – हर्षल सुर्वे, शिवदुर्ग आंदोलन समिती