मुलांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी संतांनी पुढाकार घ्यावा ! – गुरु माँ भुवनेश्वरी पुरी, संस्थापक, श्रीकुलम् आश्रम आणि श्रीविद्या वन विद्यालय, उदयपूर, राजस्थान

काँन्व्हेंट किंवा खासगी शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे; कारण त्यांना धर्मशिक्षण देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. धर्मशिक्षणासह छोट्या-छोट्या गुरुकुलांची निर्मिती करायला हवी.

ठाणे येथे धर्मांधाकडून महिलेचा विनयभंग !

महिलांनो, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन धर्मांधांचा प्रतिकार करा !

मतदान केंद्राच्या बाहेर पैशांची पाकिटे वाटणार्‍याला अटक !

पैशांच्या पाकिटावर उमेदवार किशोर दराडे यांचे नाव आहे. ५३ पाकिटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मागवली विशेष छत्री !

छत्रीचे कापड वेलवेटचे असून त्यावर शंख, चक्र, गरुड, हनुमान यांची चित्रे हस्तकलेने सिद्ध केलेली आहेत.

पुणे पोलिसांनी कडक कारवाई करत शहरातील सर्व अवैध गोष्टी बंद कराव्यात ! – डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार

पुण्याची सांस्कृतिक ओळख पालटू देणार नाही, चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. सध्या शहरामध्ये चालू असलेल्या अपप्रकारांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्या हालचाली चालू आहेत.

वित्तीय मान्यता मिळालेल्या विकासकामांचे कार्यादेश त्वरित काढावेत ! – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

वित्तीय मान्यता मिळालेल्या विकासकामांचे कार्यादेश त्वरित काढावेत, अन्यथा पुरेसा निधी व्यय करण्यास मिळणार नाही, अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केल्या आहेत. ते स्थायी समितीच्या बैठकीत बोलत होते.

नमाज पठण करतांना ओळ चुकल्याने पतीने पत्नीला केली बेदम मारहाण !

धर्मांधांची आक्रमक मनोवृत्ती लक्षात आणून देणारे उदाहरण !

पुणे येथील प्रसिद्ध वैशाली हॉटेलवर अतिक्रमण विभागाची कारवाई !

पुणे येथील अवैध बार, हॉटेल यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम वेगाने चालू आहे. काही हॉटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॅाटेलवर अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

देशभरातील वास्तूअभ्यासकांच्या लक्षणीय उपस्थितीत वास्तूशास्त्राची कार्यशाळा नगरमध्ये पार पडली !

प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ. जी.ए. रत्नपारखी म्हणाले की, मानवी जीवनाशी भविष्याप्रमाणेच वास्तूचा अतूट संबंध असतो. भूमी आणि भवन जीवन सुखकर बनवत असतात.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पावसाअभावी शेतकर्‍यांची हानी !; अतीवृष्टीतील हानीग्रस्त २ वर्षे साहाय्याविना !…

पूर्व विदर्भात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकर्‍यांचे बियाणे वाया गेले. यात त्यांची आर्थिक हानी झाली.