भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

भारतासह जगभरात १०वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगदिन साजरा केला. जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीन या देशात लोकांनी योग केला. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर अनुमाने १० सहस्र लोकांनी योग केला.

Anti-Sanatan DMK : विद्यार्थ्यांना अंगठी घालण्यावर आणि कपाळावर गंध लावण्यावर बंदी येणार !

तमिळनाडूत विद्यार्थ्यांशी संबंधित तुघलकी अहवाल ! हिंदूंच्‍या मुळावर उठणार्‍या अशा रझाकारी सत्ताधार्‍यांना हिंदूसंघटन करून पुढील निवडणुकीत कायमचे घरी बसवले पाहिजे !

Pakistan Horror : Man Burnt Alive – धर्मांध मुसलमानांनी आरोपीला पोलीस ठाण्यात घुसून गोळ्या झाडल्या !

कुराण, महंमद पैगंबर आदी धार्मिक श्रद्धांचा कथित अवमान झाल्यावरून इस्लामी देशांतच नव्हे, तर भारतातही धर्मांध मुसलमान कायदा हातात घेतात. याविषयी त्यांना कुणीही काहीही बोलत नाही.

उत्तरप्रदेशमध्‍ये अटक केलेल्‍या आरोपीचे मुंबई विमानतळावरून पोलिसांच्‍या तावडीतून पलायन !

आरोपींनी पोलिसांच्‍या हातावर तुरी देण्‍याच्‍या घटना वारंवार घडणे, हे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी नियुक्ती !

२० जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेतील सर्वांत वरिष्ठ खासदार असलेले भाजपचे भर्तृहरी महताब यांची ‘प्रोटेम स्पीकर’ (लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी नियुक्त केलेले तात्पुरते अध्यक्ष) म्हणून नियुक्ती केली.

तमिळनाडूत विषारी दारू प्यायलाच्या प्रकरणातील मृतांची संख्या ४७ वर !

जोपर्यंत सरकार दारूकडे ‘महसूली उत्पन्नाचे साधन’ म्हणून बघत राहील, तोपर्यंत अशा घटना घडतच रहातील ! जनतेने सरकारला दारूबंदी करण्यास भाग पाडले पाहिजे !

Disinformation Lab Report On Khalistani India :  भारताला अस्थिर करण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांकडून खलिस्तान्यांचा वापर ! – ‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’चा अहवाल

भारतविरोधी शक्ती कशा प्रकारे भारत आणि हिंदु धर्म यांच्या मुळावर उठल्या आहेत, याचे सबळ पुरावे देणारे हे उदाहरण !

 रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस !

प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडते. आता घाटात नवीन बांधलेली संरक्षक भिंतच कोसळल्याने ठेकेदार आस्थापनाने निकृष्ट काम केले नाही ना ? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे !

Pakistan Biggest Terrorism Exporter : पाकिस्तान आतंकवादाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार !

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्‍या पाकला भारताने फटकारले !

India China Direct Flights : भारत आणि चीन यांच्‍यातील थेट विमान वाहतूक पुन्‍हा चालू करण्‍यास भारताचा नकार !

गलवानमधील हिंसाचारानंतर भारताने बंद केली होती चीनशी थेट विमान वाहतूक सेवा