बसमधून प्रवास करणार्या हिंदु तरुणीशी असभ्य वर्तन करणार्या अन्य धर्मीय तरुणाला चोपले !
बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली.
बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली.
श्रीपाद नाईक यांनी यापूर्वी केंद्रात पर्यटन, जहाज बांधणी, आयुष, संरक्षण आदी खात्यांची राज्यमंत्रीपदे भूषवली आहेत.
शहरात चालू असलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे सांत इनेझ, पणजी येथील श्री ताडमाड मंदिर आणि वडाचे झाड यांना धोका निर्माण झाला आहे. सांत इनेझ येथे ‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आले आहे
जांभूळ तांडा येथील राठोड कुटुंब नाशिक येथील धार्मिक स्थळाचे दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून जांभळी तांड्याकडे जात असतांना समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ जीप मालवाहतूक करणार्या टेंपोवर पाठीमागून वेगात धडकली.
गर्भवतीची दलालाच्या वतीने गर्भलिंग चाचणी करून गर्भपात केल्याच्या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद केलेल्या गुन्ह्यात भोकरदन तालुक्यातील ३ औषधालय चालकांना अटक करण्यात आली.
अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांवर करण्याची वेळी येऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! सरकारने स्वतःहून हिंदुद्रोह्यांवर गुन्हा नोंदवणे आवश्यक !
कार्यक्रमाच्या वेळी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लिहिलेल्या ‘गोवा मुक्ती संग्राम (दुसरी आवृत्ती) आणि ‘शिवरायांची युद्धनीती’ या २ पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
बोगस आणि चढ्या दराने बियाण्यांची विक्री केल्यास, तसेच खरेदीची अनावश्यक सक्ती केल्यास त्या विरोधात कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
४ जून या दिवशी निकाल लागल्यानंतर इक्रा हसन यांच्या शेकडो समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. त्या वेळी त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला.
असुरक्षित मिरज ! गल्लोगल्ली कोयता टोळ्या का निर्माण होत आहेत, हे पहाणे आवश्यक !