पंढरपूर येथील भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्प दरामध्ये अल्पाहार, जेवण मिळणार !

 मंदिर समितीने येथे येणार्‍या भाविकांना चहा, कॉफी, दूध आणि अल्पाहाराच्या दरामध्ये निम्म्याने कपात केली असून जेवणाची थाळी केवळ १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

छत्रपती शिवराय, शंभूराजे, जिजामाता यांची जयंती दिनांकानुसार, तर शिवराज्याभिषेक तिथीनुसार साजरा होणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री

‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजामाता यांची जयंती दिनांकानुसार साजरी केली जाईल. केवळ शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

भुशी धरणाच्या परिसरात ५ जण वाहून गेले !

अन्सारी कुटुंबातील ५ जण येथील पाण्यात उतरले होते; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहासमवेत वाहून गेले आहेत.

हिंदु राष्‍ट्राचा एकमुखाने जयघोष करत वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाची सांगता !

मागील ७ दिवस हिंदु राष्‍ट्राच्‍या विचाराने प्रेरित होऊन एकत्र आलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी महोत्‍सवाच्‍या सांगता समारंभात हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी समर्पित होण्‍याचा दृढसंकल्‍प करत एकमेकांचा निरोप घेतला.

राज्य सरकार कर्ज घेऊन अर्थसंकल्पातील घोषणा पूर्ण करणार !

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारने अर्थसंकल्पात विविध समाज घटकांना खूश करण्यासाठी विविध घोषणा घोषित केल्या, तरी त्या पूर्ण करण्यासाठी अनुमाने १ लाख कोटी रुपये खर्च होणार आहे.

मी वारीमध्ये पायी चालणार नाही ! – शरद पवार

मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत वारीमध्ये पायी चालत जाणार ही बातमी खोटी आहे.

भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या !

राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याविषयी विविध क्षेत्रांतील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळले आणि राखी बांधत त्यांचे आभार मानले.

गणेशमूर्ती बनवण्यासाठी शासनाकडून मूर्तीकारांना विनामूल्य शाडूची माती मिळणार ! – मुख्यमंत्री

आगामी गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी मूर्तीकारांना शासनाकडून विनामूल्य शाडूची माती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी २९ जून या दिवशी औचित्याचे सूत्र मांडतांना विधानसभेत केली.

‘वारकरी सेवा रथा’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात स्वच्छ आणि निर्मल वारी झाली पाहिजे, यासाठी सरकारकडून सर्व दक्षता घेण्यात येणार आहे.

दाओस दौर्‍याची श्वेतपत्रिका काढणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

गेल्या ३ वर्षांत दाओसला झालेले सामंजस्य करार आणि त्याची झालेली कार्यवाही, याची वस्तूस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका काढण्यात येईल’, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २९ जून या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देतांना केली.