मराठवाड्यात धरणे आटली ! भयावह दुष्काळ !

धरणे आटली ! शेकडो गावांची स्थिती भीषण !
शेतकर्‍यांनी जनावरे विक्रीस काढली ! फळबागा तोडल्या !

गोंदेगाव (जिल्हा संभाजीनगर) येथील मशिदीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

अरबी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार ३० मेच्या रात्री ८ वाजता गोंदेगाव येथे घडला. आरोपीने मदरशामधील सर्व मुला-मुलींना घरी पाठवून अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केला.

सेवानिवृत्तीनंतर आता ‘हिंदुत्व’ हाच श्वास आणि ध्यास ! – राजेंद्र वराडकर, कार्यवाह, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

गेल्या ४० वर्षांपासून वराडकर हिंदुत्वाचे कार्य करत असून ३१ मे या दिवशी त्यांच्या सेवेला ३६ वर्षे पूर्ण होऊन ते भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झाले.

भाजपला फटका बसला ! – एकनाथ खडसे

महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण मतदारांनी अमान्य केले आहे. याचा फटका भाजपला बसतांना दिसत आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले.

नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विदेशी भाषा निवडण्यास शिथिलता

नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या योग्य कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाने इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना विदेशी भाषा निवडण्यास शिथिलता दिली आहे.

पुणे येथे ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या अजय शेळके याला मरेपर्यंत जन्मठेप !

अजय शेळके हा ९ वर्षांच्या मुलीवर ६ महिन्यांपासून अत्याचार करत होता. पीडितेने घटना आईला सांगितल्यानंतर १९ जुलै २०२१ या दिवशी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मीराबाग, सावर्डे येथील जलप्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

मीराबाग- सावर्डे येथील प्रस्तावित ३० एम्एल्डी जलप्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. २ जूनला सकाळी मीराबाग, सावर्डे येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात यासंबंधी बैठक झाली.

ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी काढलेली निविदा वादात !

महापालिकांच्या निविदा प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन कठोर पावले केव्हा उचलणार ?

छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त संदीप पाटील !

छत्रपती संभाजीनगरचे मावळते पोलीस आयुक्त मनोज लोहिया ३१ मे या दिवशी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांना येथील ‘एम्.जी.एम्.’च्या रुख्मिणी सभागृहात आयोजित एका सोहळ्यात निरोप देण्यात आला. 

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे पालट होण्याची शक्यता !

लोकसभा निकाल जवळ आल्याने त्यांनी भाकीत केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत गोंधळाचे रहाणार असून मोठे पालट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.