विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !
विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा नोंद असून या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा नोंद असून या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवासाठी जायचे आहे’, असे समजल्यापासून मला पुष्कळ आनंद होत होता आणि माझ्याकडून आपोआपच कृतज्ञता व्यक्त होत होती.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना केलेले मार्गदर्शन !
मनुष्य जीवंतपणी इच्छापत्र (विल) करत असतो आणि यामध्ये पैसे आणि संपत्ती कुणाला द्यायची, हे ठरवलेले असते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर याची कार्यवाही केली जाते.
सनातनचे साधक श्री. मदन ठाकरे (वय ७३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत, अशी घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २७ मे २०२४ या दिवशी केली.