आंबोली येथे पोलिसांनी गोवंशियांची तस्करी रोखली

सावंतवाडी येथून कर्नाटकच्या दिशेने ९ गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी तालुक्यातील आंबोली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पकडला.

हत्तींच्या समस्येवर गेल्या २१ वर्षांत केलेल्या खर्चाचा तपशील द्या, अन्यथा उपोषण करणार ! – संजय नाईक, सामाजिक कार्यकर्ते

इतकी वर्षे होऊनही हत्तींची समस्या न सुटणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

कला अकादमीच्या ढासळत्या वास्तूची समस्या मांडण्यासाठी कलाकारांची आज विशेष बैठक

कला अकादमीच्या ढासळत्या वास्तूकडे वारंवार सरकारचे लक्ष वेधूनही सरकार त्याकडे कानाडोळा करत असल्याने या सांस्कृतिक स्थळाचे योग्य तर्‍हेने जतन व्हावे, याविषयी चर्चा करण्यासाठी गोव्यातील सर्व कलाकारांनी एकत्र येण्याची सिद्धता चालू केली आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी कांदळगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शाळेचे छप्पर कोसळले !

याला उत्तरदायी असणार्‍या शिक्षण विभागातील संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे पुढे अशा गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असेच जनतेला वाटते !

वैष्‍णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा यवतमाळ येथे विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने निषेध !

जम्‍मू-काश्‍मीर मधील वैष्‍णोदेवी येथे जाणार्‍या कटारा ते शिवखोडी दरम्‍यान यात्रेकरूंच्‍या बसवर आतंकवाद्यांनी केलेल्‍या भ्‍याड आक्रमणात १० निष्‍पाप हिंदु यात्रेकरू मारले गेले. या घटनेचा तीव्र निषेध विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने…

पुणे येथे ट्रकमधून पाठवला जाणारा ४३ लाख रुपयांचा गुटखा पकडला !

राज्‍यात गुटखाबंदी असतांनाही शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्‍याची विक्री चालू असल्‍याचे स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या कारवाईवरून समोर आले आहे.

गणवेश टक्‍केवारीत अडकल्‍याने विद्यार्थ्‍यांना मिळाले नाहीत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

ते पुढे म्‍हणाले की, गुत्तेदार, टक्‍केवारीसाठी शासन चालते का ? विद्यार्थ्‍यांना गणवेश द्यायचे होते, तर मे महिन्‍यात सिद्ध करून शाळांना पाठवले असते; मात्र ‘सर्वच अधिकार आमच्‍याकडे पाहिजेत’,

हडपसर (पुणे) येथे श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्‍यांच्‍या मुक्‍कामाची सिद्धता !

संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद़्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ‘योगिनी एकादशी’ला (२ जुलै या दिवशी) हडपसर येथे मुक्‍कामी असणार आहेत. एकाच दिवशी दोन्‍ही पालख्‍या मुक्‍कामी असल्‍याने दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्‍येने…

छत्रपती संभाजीनगर येथे रॅगिंग करणारे ३ विद्यार्थी निलंबित !

कनिष्‍ठ विद्यार्थ्‍यांचे रॅगिंग केल्‍याप्रकरणी घाटी रुग्‍णालयातील ३ वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांना ६ महिन्‍यांसाठी निलंबित केले आहे. त्‍यांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला असून त्‍यांना वसतिगृहात कायमस्‍वरूपी प्रतिबंध करण्‍यात आला आहे.

धारवाड (कर्नाटक) येथे गोतस्करी रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून आक्रमण

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने अशा घटना घडत आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !