महाराष्ट्रातील भाजपची कार्यकारिणी कायम रहाणार ! – खासदार पियुष गोयल

महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक देहली येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत पार पडली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. महाराष्ट्रातील भाजपची कार्यकारिणी कायम रहाणार आहे.

जुलैपर्यंत ९० लाख ४८ सहस्र शेतकर्‍यांच्या खात्यात २ सहस्र रुपये जमा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रातील ९० लाख ४८ शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ सहस्र रुपये जमा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात १ सहस्र ८४५ कोटी १७ लाख रुपये इतका निधी वितरीत केला जाणार आहे.

आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा नोंद !

शस्त्रधारी अंगरक्षकासह मतदानकेंद्रामध्ये प्रवेश केल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

महाराष्ट्रात राबवली जाणार ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजना 

महाराष्ट्रात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबवण्यात येणार आहे.

हिंदु जनजागृती समिती आयोजित शौर्यजागृती शिबिरात कठीण प्रसंगांचा धैर्याने सामना करण्याचा युवतींचा निर्धार !

जीवनात कोणताही प्रसंग आधी सांगून येत नाही. युवती, महिला यांना तर अनेक प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावे लागते.

शिष्यवृत्तीपासून वंचित संशोधक विद्यार्थ्यांची फुलेवाडा (पुणे) ते विधानभवन (मुंबई) मार्गावर पायी फेरी !

राज्यशासनाने बार्टी, सारथी, महाज्योती, टी.आर्.टी.आय. या संस्थांच्या कामकाजात समानता आणण्याचा निर्णय घेऊनही अनेक विद्यार्थी िशष्यवृत्तीपासून वंचित आहेत.

बुवाबाजी करणार्‍या नाना पटोले यांनी त्यागपत्र द्यावे !

‘पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकरवी पाद्यपूजा करून घेतली आहे.

भामचंद्र डोंगरावर (तालुका) खेड) वारकरी विद्यार्थ्यांना टोळक्यांकडून मारहाण !

तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर (ता. खेड) आलेली मुले आणि मुली यांना अश्लील चाळे करण्यापासून हटकले. त्याचा राग धरून एका टोळक्याने वारकरी विद्यार्थ्यांना मारहाण केली.

भारताचे खाऊन पाकिस्तानचे गुणगान गाणार्‍यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ ! – शंकर संगपाळ, बजरंग दल सहसंयोजक, नवी मुंबई

पाकिस्तान आतंकवादी निर्माण करत आहे. अशा स्थितीत भारताचे खाऊन म्हणजेच भारतामध्ये राहून पाकिस्तानचे गुणगान गाणार्‍यांना बजरंग दल जशास तसे उत्तर दिल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी बजरंग दलाचे नवी मुंबई सहसंयोजक शंकर संगपाळ यांनी येथे दिली.

रस्ता रुंदीकरणात परिवहन विभाग कार्यालयाचा अडथळा !

रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारे पोलीस मोटार परिवहन विभागाचे कार्यालय हटवण्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पोलीस महासंचालकांची संवाद साधला आहे.