समाजकल्याण विभागाच्या अधिकारी सपना घोळवे यांना सांगली येथे लाच घेतांना अटक !

भरघोस वेतन असतांनाही लाच घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ करून कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !

नवी मुंबईत लाच घेतल्याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक अटकेत !

पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीच अजून लाच घेत असतील, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?

डोंबिवली स्फोट प्रकरणातील ४ कामगार अद्याप बेपत्ता !

बेपत्ता झालेल्यांपैकी ५ कामगारांची ओळख पटली आहे. त्यांचे मृतदेह संबंधित नातेवाइकांकडे सोपवले आहेत. अजून ४ कामगार बेपत्ता आहेत.

शेअर बाजारात घोटाळा केल्याने ३० लाख कोटी रुपयांची हानी !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शेअर बाजाराच्या संदर्भात घोटाळा केल्याचा आरोप केला. या घोटाळ्यामुळे नागरिकांचा ३० लाख कोटी..

खासदार नीलेश लंके यांच्या स्वीय साहाय्यकावर अहिल्यानगरमध्ये आक्रमण !

पारनेर भागात नगर दक्षिणचे विजयी खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

सांगली येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे ! – शुभम गुप्ता, आयुक्त

सर्व विभागांतील संबंधित अधिकार्‍यांनी मान्सून परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजनांसाठी दक्ष रहावे. विनापरवाना अधिकारी आणि कर्मचारी रजेवर गेल्यास त्यांच्यावर विनानोटीस कारवाई होईल.

९० गुन्हे नोंद असलेल्या कुख्यात गुंडाला अटक !

विकीसिंगला पकडणे आव्हानात्मक असल्याने पोलीस उपनिरीक्षक अमरीश देशमुख यांच्यासह इतर गटाने विकीसिंगच्या घराला वेढा घालून त्याला घेरले आणि अटक केली.

शिवसेनेच्या वतीने राज्याभिषेक सोहळा उत्साहात : मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके !

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या वतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्याभिषेकदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम !

हिंदु धर्मामध्ये नदीला अनन्यसाधारण महत्त्व असून पंचगंगा नदीचे माहात्म्य अगदी पुराणांमध्येसुद्धा गौरवलेले आहे.

आमदार नितेश राणे करणार आंदोलनाचे नेतृत्व !

लोणी काळभोर परिसरात मागील काही काळापासून पोलिसांकडून वारंवार हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी केली जात आहे.