ठाण्यातील विकासाला जनतेने मतदान केले ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येथील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के विजयी झाले. खासदार राजन विचारे यांचा त्यांनी पराभव केला. यासाठी मी ठाणे येथील जनतेचे आभार मानतो, तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

मुसलमान तरुणाने हिंदु मालकाच्या मुलीवर केला बलात्कार !

उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी पोलिसांनी दानिश खान नावाच्या मुसलमान तरुणाला हिंदु मुलीवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणी नुकतीच अटक केली.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अनुमती देऊ नका !

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता अंतरवाली सराटी गावातूनच विरोध होत आहे.

कलवड परिसरात (पुणे) सरकारी भूमीवर ताबा मिळवून धर्मांधांनी उभारला अवैध मदरसा !

अवैधपणे मदरसा बांधेपर्यंत पोलीस, प्रशासन झोपले होते का ? कि ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले !

शहापूर (कल्याण) येथील गावांमध्ये ‘जिओ नेटवर्क’ची अडचण !

शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ‘जिओ नेटवर्क’च मिळत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिकांनी याविषयीच्या सर्वाधिक तक्रारी केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड (पुणे) पोलिसांनी केली ‘सायबर’ गुन्ह्यातील महंमद जुबेर याला अटक !

त्याने बावधन येथील एका महिलेची २ लाख ४५ सहस्र रुपयांची फसवणूक केली होती.

‘गीता ज्ञान यज्ञ’ परीक्षेत अंध भूषण तोष्णीवाल प्रथम !

ही परीक्षा श्री साई जगद्गुरु शंकराचार्य संस्थानम् दक्षिणम् श्री शारदापीठम् श्रृंगेरी मठाचे वरिष्ठ शंकराचार्य यांच्या वतीने घेण्यात आली होती.

पुणे येथे मानसिक त्रास देणार्‍या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !

आरोपी जॉनी जिलानी शेख याने पीडितेशी भ्रमणभाषवरून ओळख वाढवली. प्रेमसंबंध निर्माण केले. तिची चित्रफीत आणि काही छायाचित्रे काढली.

निधी मिळूनही तळेगाव रेल्वेस्थानकातील विकासकामे ठप्प !

जागोजागी खोदलेले फलाट, फलाटावर, तसेच आसपास टाकलेला राडारोडा, अस्ताव्यस्त पसरलेले बांधकाम साहित्य, अडगळीत ठेवलेले बाक, असे चित्र तळेगाव रेल्वेस्थानकावर पहायला मिळत आहे.

पुणे येथील अपघात प्रकरणात मुंबईतून दोघांना अटक !

कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशाल अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे अहवाल पालटण्यात आले. रक्ताच्या अहवालाचे धागेदोरे मुंबईशी जोडले गेले आहेत. पुणे पोलिसांनी मुंबईतून दोघांना अटक केली आहे.