Israel Preparing to invade Lebanon : इस्रायल आता लेबनॉनवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

इस्रायलवर आक्रमण करणार्‍या हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला लक्ष्य करण्यासाठी इस्रायली सैन्य लेबनॉनवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे.

Pandit Laxmikant Dixit : श्रीरामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेतील मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

Jharkhand Government Scheme : झारखंड सरकार २५ ते ५० वयोगटातील गरीब महिलांना प्रतिमहा १ सहस्र रुपये देणार  

या योजनेचा ४० लाख महिलांना लाभ होणार आहे.

Sheikh Hasina Meet PM Modi : बांगलादेशाच्‍या पंतप्रधान हसीना यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

हसीना यांनी ९ जून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या शपथविधी सोहळ्‍यालाही उपस्‍थित राहिल्‍या होत्‍या.  

Bengal Madrasas : बंगालमध्‍ये मदरशातील शिक्षणासाठी ५ सहस्र ५३० कोटी रुपयांची तरतूद

मुसलमानांच्‍या एकगठ्ठा मतांवर निवडून सत्तेत येणार्‍या ममता बॅनर्जी मुसलमानांसाठी हवे ते करतात; मात्र हिंदूंच्‍या मतांवर निवडून येणारे हिंदूंसाठी काही न करता मुसलमानांना खुश करण्‍याचाच प्रयत्न करतात !

अखेर सांगली येथील वटवृक्षाच्या कट्ट्यावरील ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके महापालिकेने हटवले !

वटपौर्णिमेला शेकडो महिलांकडून वटवृक्षाची मनोभावे पूजा ! हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा केला नसता, तर हा वटवृक्ष मुक्त झालाच नसता !

श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासह साहित्याला चांदीची झळाळी !

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीतील २७ व्यापारी आणि कारागीर यांनी पालखी रथासह साहित्यालाही झळाळी दिली आहे. हे सर्वजण सद्गुरुदास गोपाळकृष्ण पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी आहेत.

विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे रायगडावर आलेल्या विशाळगडप्रेमींना सरकार निराश होऊ देणार नाही. विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

माणगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची चोरी !

विनाअनुमती वाळू उपसा होत असतांना माण येथील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन काय करत आहे ? याविषयी प्रशासनातील संबंधितांवर काय कारवाई करणार ? हे प्रशासनाने स्पष्ट करावे.

फुरसुंगी (पुणे) येथे पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह !

ज्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला, तो टँकर हांडेवाडी येथील पुरुषोत्तम ससाणे यांचा आहे. २० जूनला सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करतांना टँकरच्या पाईपमध्ये साडी अडकल्याने ही घटना उघडकीस आली.