SANATAN PRABHAT EXCLUSIVE : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांचा ‘सवलत घोटाळा’ उघड !

‘घोटाळा होत नाही’, असे कुठल्याही सरकारचे एक तरी खाते आहे का ? जोपर्यत घोटाळेबाजांना आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !

HVP Advocate Threatened : न्‍यायालयाच्‍या आवारात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्‍ते निरंजन चौधरी यांना धर्मांधाची धमकी !

धर्मांधांना सोडून हिंदूंचीच मुस्‍कटदाबी करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? असे पोलीस जेथे आहेत, तेथील हिंदू असुरक्षितच असणार !

Swiss Bank Report : स्विस बँकेत भारतियांनी ठेवलेल्या पैशांत मोठी घट

वर्ष २०२१ मध्ये स्विस बँकेतील भारतियांचा पैसा १४ वर्षांतील उच्चांकावर होता. त्या वेळी ३ लाख ५८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतियांची होती.

Blood Water Kokti Lake : कर्नाटकमधील भटकळ येथील पवित्र कोकती तलावात रक्‍तमिश्रित पाणी !

बकरी ईदच्‍या निमित्ताने झालेल्‍या पशूहत्‍येचा परिणाम

Pakistani Steal Soft Drink : पाकिस्तानमध्ये शीतपेयांच्या बाटल्यांनी भरलेल्या ट्रकचा अपघात !

यातून पाकिस्तान्यांची मनोवृत्ती दिसून येते !

लोखंडी पत्र्याची शेड अंगावर पडून ७ मुले घायाळ !

उपवन येथील गावंड बाग येथे २१ जूनच्या रात्री वार्‍याने उडून गेलेली लोखंडी पत्र्याची भलेमोठी शेड फूटबॉलच्या पटांगणात खेळणार्‍या ७ मुलांच्या अंगावर पडली. यात ती मुले घायाळ झाली आहेत.

INSTC Corridor : भारत आणि रशिया यांच्यामधील आंतरराष्ट्रीय महामार्गात रशिया पाकिस्तानचा समावेश करणार !

रशिया भारताचा मित्र देश असतांनाही तो जाणूनबुजून पाकिस्तानला या योजनेत समाविष्ट करून भारताला दुखावत आहे. ‘असा देश आपला मित्र असू शकत नाही’, हे जाणून भारताने रशियाशी त्याप्रमाणे व्यवहार केला पाहिजे !

Professor Promotes Islam To HinduStudents : मुसलमान प्राध्यापकाने व्हॉट्सअ‍ॅप गटाच्या माध्यमातून हिंदु विद्यार्थ्यांना सांगितले मुसलमान धर्म स्वीकारण्याचे लाभ !

धर्मांध मुसलमान कितीही शिकला आणि मोठ्या पदावर पोचला, तरी तो त्याच्या धर्माचे पालन करतो अन् ‘काफीर हिंदूंना’ त्रास देतो किंवा त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतो ! याउलट हिंदू आत्मघातकी धर्मनिरपेक्षतेचे पालन करत रहातात !

Israel Attack Rafah : राफाहवर इस्रायलचे दुसरे मोठे आक्रमण : २५ ठार, तर ५० घायाळ !

२६ मेच्‍या आक्रमणात ४५ लोक झाले होते ठार !

Public Examination Act 2024 : प्रश्‍नत्रिका फोडणार्‍यांना होणार १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि १ कोटी रुपये दंड !

देशात ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’च्या तरतुदी लागू !