New York Electricity : अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये विद्युत् पुरवठा खंडित !

अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्ये १४ डिसेंबरच्या रात्री उशिरा अचानक विद्युत् पुरवठा खंडित झाला. शहरातील ब्रुकलिन भागात असलेल्या ‘कोन एडिसन पावर प्लांट’मध्ये बिघाड झाल्याने जवळपास २० मिनिटे शहरात विद्युत् पुरवठा बंद होता.

Ayodhya Mosque : मुसलमानांना श्रीरामजन्मभूमीच्या बदल्यात दिलेल्या जागेवर देशातील सर्वांत मोठी मशीद उभी रहाणार !

या मशिदीतून जिहादी कारवाया होणार नाहीत, याकडे सरकारला लक्ष द्यावे लागेल !

राजस्थानमध्ये धावत्या बसमध्ये धर्मांध वाहनचालकाकडून तरुणीवर बलात्कार

राजस्थानमधील काँग्रेसी राजवट संपल्यानंतर आता भाजपचे सरकार आल्यावर अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

India In UN: आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशांवर कारवाई करा !

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांची मागणी  

महाराष्ट्रातील ४१९ तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भात प्रस्ताव संमत !  

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामविकास विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत आणला होता. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी ५ कोटी रुपयांचे प्रावधान सुचवले होते. मंत्रीमंडळाने त्यास मान्यता दिली.

(म्हणे) ‘माझ्याकडे सापडलेले ३५४ कोटी माझे नाहीत, तर आमच्या आस्थापनाचे !’ – काँग्रेसचे खासदार धीरज साहू

साहू पुढे म्हणाले की, यात लपवण्यासारखे काही नाही. मी आत्मविश्‍वासाने सांगत आहे की, मी सर्व गोष्टींचा हिशेब देईन.

Pending Cases Courts: देशातील न्यायालयांमध्ये ५ कोटींहून अधिक खटले प्रलंबित !

प्रलंबित खटल्यांच्या संख्येत प्रतिदिन वाढच होत आहे. खटले संपवण्यासाठी शासनकर्ते, न्यायप्रणाली आणि जनता यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे !

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार भरतशेठ गोगावले समन्वय पहाणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल.

Bulldozer : भाजपच्या कार्यकर्त्याचा हात तोडणार्‍या फारूख याच्या घरावर चालवला बुलडोझर !

अनेक धर्मांध दंगलखोरांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई अनेक भाजपशासित राज्यांत केली जात आहे. मुळात अशांना बेकायदेशीर घरे बांधण्याची अनुमती कशी दिली जाते, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे यासाठी उत्तरदायींवरही कठोर कारवाई व्हायला हवी !

एकाच आधार कार्डवर २ मुसलमान महिलांनी प्रवास केल्याचे उघड !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या फुकट बस प्रवास योजना !