जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रहित करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब !

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ (अ) रहित केल्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात घटनापिठाचे निकालपत्र नुकतेच प्रसिद्ध झाले.

गरोदर महिलेचा मृत्यू आणि असंवेदनशील आरोग्य विभाग !

आमदारांनी उपस्थित केलेले सर्वच प्रश्न गंभीर असून आरोग्य विभागाची दु:स्थिती दाखवणारे आहेत. यामुळे ‘आरोग्य यंत्रणा रुग्णांना जगवण्यासाठी कि मारण्यासाठी ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने या प्रकरणात गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार !

प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘संदीप साधकांसाठी किती करतो ना ! एरव्ही साधक सत्संगसेवकाला आढावा देतात आणि त्यानंतर सत्संगसेवक आढावा घेतो; मात्र संदीप स्वतःहून तुमचा आढावा घेतो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०२२ मध्ये साजरा झालेला सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस म्हणजे दिव्य लोकातील भावसोहळा !

आपल्या मनात ‘माझ्याकडून सेवेत चुका होतील. उत्तरदायी साधक चुका सांगतील’, अशी भीती असते. त्यामुळे आपल्याला ताण येऊन काळजी वाटते.

प्रेमळ आणि इतरांना साहाय्य करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मनीषा राऊत (वय २६ वर्षे)!

‘सेवांमध्ये सुसूत्रता यावी आणि सेवा करतांना काही अडचण येऊ नये’, यासाठी मनीषा कार्यपद्धतीचा अभ्यास करते.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर चिंचवड (जिल्हा पुणे) येथील जिज्ञासूंना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१६.१०.२०२२ या दिवशी चिंचवड येथील साधना सत्संगातील जिज्ञासूंनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे ..

साधकांना साहाय्य करण्यास तत्पर असणारे चि. तुषार भास्करवार आणि झोकून देऊन सेवा करणार्‍या चि.सौ.कां. निकिता झरकर !

१७.१२.२०२३ या दिवशी चंद्रपूर येथील चि. तुषार भास्करवार आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या चि.सौ.कां. निकिता झरकर यांचा शुभविवाह होत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्थुलातील अस्तित्वाचे अनन्यसाधारण महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे सध्याचे कार्य ३० टक्के स्थुलातील, तर ७० टक्के सूक्ष्मातील आहे. यावरून त्यांच्या स्थुलातील अस्तित्वामुळे सूक्ष्मातील केवढे मोठे कार्य होत असेल, याची कल्पना येते.