CAG Report : आडाळी (सिंधुदुर्ग) औद्योगिक क्षेत्राचे ७/१२ वरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष नोंदी यात मोठी तफावत !
अहवालात ‘कॅग’ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक निधीची (तिजोरीची) हानी झाली आहे.
अहवालात ‘कॅग’ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक निधीची (तिजोरीची) हानी झाली आहे.
या अन्यायाच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक !
लोकप्रतिनिधींची घोटाळे करण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी संबंधितांना त्वरित आणि कठोर शिक्षा हवी !
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूसंबंधातील अहवाल प्राप्त झाला आहे. घटना घडली तेव्हा साहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे होते; ते त्या ठिकाणी नव्हते.
समृद्धी महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी परिवहन महामंडळाकडून ८ पथके, तर पोलीस आयुक्तालयांकडून १४ पथके सिद्ध केली आहेत. ४ सहस्र वाहनचालकांचे समुपदेशन केले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ‘वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’च्या बांधकामासाठीचे ३ कोटी रुपये ८ दिवसांमध्ये वर्ग करू, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.
श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे मागील १० वर्षांचे स्वतंत्र लेखापरिक्षण करू. तेथे झालेला अपहार आणि नियमबाह्य गोष्टींचे सचिव दर्जाच्या अधिकार्यांच्या माध्यमातून अन्वेषण करू.
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्री तुळजापूर येथील भवानीदेवीचा प्राचीन १ किलो सोन्याचा मुकुट गायब, दुर्मिळ दागिन्यांच्या वजनांमध्ये तफावत याविषयी तत्काळ आदेश देऊन ती तक्रार नोंद करण्यास सांगतो, असे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये १९ डिसेंबर या दिवशी सांगितले. याविषयी आमदार महादेव जानकर यांनी औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते. सौजन्य झी … Read more
अमरावती जिल्ह्यातील रिद्धीपूर येथे मराठी भाषा विद्यापिठाच्या बांधकामासाठी ५० एकर भूमी अधिग्रहीत केली जाणार आहे. याविषयी शेतकर्यांशी बोलणे चालू आहे. विद्यापिठासाठी २०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या समजल्या जाणार्या अंतिम आठवडा चर्चेला १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षातील नाना पटोले यांनी ‘वांझोटी चर्चा’ संबोधून भाषण थांबले.