संपादकीय : बेताल, बालिश आणि अधःपतन !
देशहित त्यागून केलेल्या घोडचुकांमुळे भारताला आजतागायत राष्ट्रहानी सोसावी लागणे, याला काँग्रेसच कारणीभूत !
देशहित त्यागून केलेल्या घोडचुकांमुळे भारताला आजतागायत राष्ट्रहानी सोसावी लागणे, याला काँग्रेसच कारणीभूत !
जे खासदार लोकसभा अध्यक्षांचा आदर करत नाहीत, ते सामान्य लोकांना कशी वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
लोकशाही आणि राज्यघटना यांच्या कथित रक्षणावर बोलणारे काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष त्याच लोकशाहीचे आणि राज्यघटनेचे अशा प्रकारचे धिंडवडे काढत आहेत, हे जनता पहात आहे !
‘रस्ते, पायाभूत सुविधा सुधारून आणि कायदे कठोर करूनही सरकार मृत्यूंची संख्या न्यून करण्यात पूर्णपणे यशस्वी झालेली नाही’, अशी स्वीकृतीही मंत्री गडकरी यांनी या वेळी दिली.
यानंतर बिर्ला यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले.
या बँकांनी १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत भाग आणि कर्जरोखे यांद्वारे बाजारातून १ लाख ७९ सहस्र कोटी रुपये भांडवल उभारल्याचेही मंत्री चौधरी यांनी सांगितले.
प्रारंभीच्या काळात मुसलमानही ‘वन्दे मातरम्’चा उद्घोष करत होते. नंतर त्यांचा बुद्धीभेद करण्यात आल्यावर ते ‘वन्दे मातरम्’ला विरोध करून लागले !
‘वन्दे मातरम्’ हे तेच गीत आहे, ज्या गीताने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले ! ‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे झाल्यानिमित्त ८ डिसेंबरला लोकसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी मोदी यांनी ‘वन्दे मातरम्’चे कौतुक करत काँग्रेसवर टीका केली.
हे शब्द काढल्यानंतर तेथे ‘हिंदु राष्ट्र’ शब्द जोडण्याचीही सुधारणा केली पाहिजे !
राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेतील हिवाळी अधिवेशनात विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे.