Human Trafficking : केनिया (आफ्रिका) येथील मानवी तस्करीच्या प्रकरणात गोवा हे प्रमुख स्थान ! – अन्वेषण यंत्रणा

आणखी किती अपकीर्ती झाल्यावर गोमंतकीय जागे होणार आहेत ? पैशासाठी अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, कॅसिनो जुगार आदी चालू ठेवून जगात आपली तशी ओळख झाल्यावर गोमंतकीय जागे होणार का ?

साईबाबांचे दर्शन घेतल्याने अभिनेते शाहरूख खान यांना धर्मांधांकडून शिवीगाळ !

हाच आहे का अशांचा सर्वधर्मसमभाव ? कित्येक हिंदू दर्ग्यात जाऊन चादर चढवतात, त्या वेळी हिंदू त्यांच्या विरोधात बोलत नाहीत; मात्र धर्मांधांना कुठला मुसलमान हिंदूंच्या मंदिरात गेलेला चालत नाही ! यातून ‘सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच पाळायचा’, असेच झाले आहे.

Akbaruddin Owaisi : अकबरुद्दीन ओवैसी यांना विधानसभा अध्यक्षपदावरून हटवल्यानंतरच भाजपच्या ८ आमदारांनी घेतली शपथ !

हिंदूंना संपवू पहाण्याची भाषा करणार्‍या अशांना ही चपराकच होय.

काँग्रेसच्या आमदाराकडून म्हैसुरू विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याची मागणी !

काँग्रेसला मत देऊन तिला सत्तेवर बसवलेल्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?

Indian Navy : भारतीय नौदलाने मालवाहू नौकेच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला !

भारतीय नौदल या मालवाहू नौकेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. सध्या ही नौका सोमालियाच्या किनार्‍याकडे सरकत आहे.

Pakistan Chinese Officers : पाकमध्ये चिनी अधिकार्‍यांच्या फिरण्यावर चीनकडून बंदी !

युरोपीय देश इटलीने काही दिवसांपूर्वीच चीनच्या युरोपीय प्रकल्पातून काढता पाय घेतला होता. आता चिनी ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला आणखी एक धक्का बसला आहे.

India Pakistan Relation : पाकिस्तानला वाचवायचे असेल, तर त्याला भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतील ! – पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योजक साजिद तरार

ते पुढे म्हणाले, ‘‘भारताशी व्यापार आणि पर्यटन वाढवण्यासाठी पाकिस्तानी नेतृत्वाला पावले उचलावीच लागतील.

रायगड येथून वर्षभरात ८ सहस्र किलो गांजा, २१९ किलो चरस आणि ३१४ किलो मेफेड्रॉन जप्त !

ही संख्या पहाता समाज किती मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला आहे, हेच यातून लक्षात येते ! व्यसनांचा वाढता विळखा नष्ट करण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी ठोस पावले उचलायला हवीत !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांकडून हिंदु तरुणीचे अपहरण !

भारतात आजही घोरी आणि तुघलक यांचे वंशज असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार काय कारवाई करणार ?

India US Relation : भारताने पन्नूच्या हत्येच्या कटाचे अन्वेषण न केल्यास भारत-अमेरिका संबंधांसाठी धोका निर्माण होऊ शकतो !  

अमेरिकेतील ५ भारतवंशी खासदारांचा दावा !