निष्पाप हिंदु तरुणांवर कारवाई केल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही ! – वज्रदेही स्वामीजी यांची चेतावणी
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना वाईट दिवस आले आहेत, हे लक्षात घ्या !
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना वाईट दिवस आले आहेत, हे लक्षात घ्या !
भर न्यायालयात अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचेच दर्शक होत !
कर चुकवेगिरी केल्याचे आधी नाकारून वर छळ करण्यात येत असल्याचा कांगावा करणार्या बीबीसीवर आता नियमानुसार कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच अशा ब्रिटीश आस्थापनाला वचक बसेल !
पुण्यातील ‘लँड जिहाद’च्या या प्रकारास पोलीस, प्रशासन, तसेच वनविभाग यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे असे धाडस होऊ नये आणि झाले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून ते पुन्हा धाडस करू शकणार नाहीत, असेच हिंदूंना वाटते !
बेतुल किल्ल्यावर ६ जून या दिवशी आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले.
नव्याने मंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर प्रत्येक मंत्री नवीन वाहन आणि वाहनासाठी त्यांच्या पसंतीचा नोंदणी क्रमांक घेत असतो. यामुळे सरकारच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक बोजा पडतो.
जनतेला शासकीय कार्यालयांत मारावे लागणारे हेलपाटे आम्हाला थांबवायचे आहेत, त्यासाठीच राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला एकाच ठिकाणी विविध सुविधा देण्यात येत आहेत.
आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.
भ्रष्टाचार्याची पत्नी आणि १८ वर्षे वयावरील मुले, नातेवाईक, ओळखीचे, कार्यालयातील सहकारी इत्यादींनाही भ्रष्टाचारी हा पगारापेक्षा अधिक पैसे कमवत असल्याची तक्रार न केल्याविषयी गुन्हेगाराचे साथीदार म्हणून आजन्म कारागृहात टाका ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले