सरकार कोसळणार नाही

इंफाळ (मणीपूर) – मणीपूर येथे नॅशनल पीपल्स पक्षाने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. गेल्या वर्षभरापासून राज्यात हिंसाचार चालू आहे. याचे कारण देत कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पक्षाने हा निर्णय घेतला. असे असले, तरी सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे तेे कोसळणार नाही.
यासंदर्भात संगमा यांनी भाजपचे अध्यक्ष जगद् प्रसाद नड्डा यांना पत्र लिहून मणीपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे. यासह त्यांनी सरकारच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर असमाधान व्यक्त करत निष्पाप लोकांची हानी झाल्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे स्पष्ट केले. या पक्षाचे मणीपूर विधानसभेत ७ आमदार आहेत.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले