एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगार होत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भ्रष्टाचार्‍याची पत्नी आणि १८ वर्षे वयावरील मुले, नातेवाईक, ओळखीचे, कार्यालयातील सहकारी इत्यादींनाही भ्रष्टाचारी हा पगारापेक्षा अधिक पैसे कमवत असल्याची तक्रार न केल्याविषयी गुन्हेगाराचे साथीदार म्हणून आजन्म कारागृहात टाका !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले