हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीसाठी हिंदूंनी धर्म समजून घेतला पाहिजे ! – अनिकेत अर्धापुरकर, हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये चालू असणारा जिहाद आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गापर्यंत पोचला आहे. अन्य धर्मियांच्या हत्या झाल्यावर प्रसिद्धीमाध्यमांसमोर येणारे मानवाधिकारवाले हिंदु नेत्यांच्या हत्या झाल्यावर मात्र गप्प रहातात…..

श्रीलंकेवरील अन्नसंकट आणि भारत !

भारतामध्येही वर्षागणिक रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. श्रीलंका, भूतान या लहान देशांना जे कळते, ते आपल्यासारख्या महाकाय देशाला कधी कळणार ?

भूमी ‘तुकडेबंदी’चा पुनर्विचार व्हावा !

शासनाने शेतकर्‍यांच्या छोट्या-छोट्या शेतजमिनींचा विचार करून प्रकरणनिहाय विक्रीची अनुमती द्यावी. याविषयी महसूल विभाग आणि महसूलमंत्री यांनी गांभीर्याने विचार करावा.

‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसिद्धीसाठी लोकांच्या नावीण्यपूर्ण कल्पना !

सांगली-कोल्हापूर येथे प्रत्येक चित्रपटगृहातील प्रत्येक खेळ ‘हाऊसफूल्ल’

अशा शाळांवर कठोर कारवाई करा !

दोघा विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे वापी (गुजरात) येथील सेंट मेरी शाळेच्या प्रशासनाने त्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेले मुलांचे पालक आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी विरोध केल्यावर प्रशासनाने क्षमा मागितली.

उच्च न्यायालयाच्या तत्कालीन न्यायमूर्तींवर झालेला लैंगिक छळाचा आरोप आणि भारतीय न्याययंत्रणेची भूमिका !

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही इंग्रजी पद्धतीच्या या न्यायव्यवस्थेत पालट झाला नाही. ७५ वर्षांमध्ये आतापर्यंत केवळ १-२ न्यायमूर्तींवर कारवाई झाली.

भारतात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाही ! – ‘कोरोना कृती दला’चे प्रमुख नरेंद्र कुमार

चीनमध्ये कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या प्रकाराचा उपप्रकार असणारा ‘बीए२’चा प्रसार वेगाने होत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला उपप्रकार आता चीन व्यतिरिक्त पश्चिम युरोपमध्येही पसरत आहे.

उन्हाळ्यात पुढील दक्षता घेऊन विविध विकारांपासून दूर रहा !

सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत.

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन

परेच्छेने वागणार्‍या आणि साधनेची तीव्र तळमळ असणार्‍या ओडिशा येथील सुश्री (कु.) सुनीता छत्तर (वय ४२ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले.