श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे हिंदु महिलांना पूजा करण्यास रोखण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

येत्या २९ मार्चपासून काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर नियमित सुनावणी होणार !

वाराणसी येथील अंजुमन इंतेजामिया मशिदीकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला.

मुसलमान देशांनी पाकिस्तानच्या तालावर नाचू नये ! – भारताची चेतावणी

पाकमधील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या बैठकीत काश्मीरचे सूत्र मांडल्याचे प्रकरण

आमदारांना एकाच कालावधीसाठी निवृत्तीवेतन दिले जाणार ! – पंजाब सरकार

एखाद्या सरकारी कर्मचार्‍याला २० वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीवेतन मिळते त्या तुलनेत केवळ ५ वर्षे आमदार असूनही त्यांना आजन्म निवृत्तीवेतन कसे मिळते ?

हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती, बेळगाव

स्वातंत्र्यानंतर गेल्या ७३ वर्षांत भ्रष्टाचार, तुष्टीकरण, धर्मांतर, गोहत्या, यांसह अनेक समस्यांनी भारत ग्रस्त आहे. या सर्वाला हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून त्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यक आहे.

जर्मनीमध्ये कोरोनाचे जवळपासन तीन लाख, तर फ्रान्समध्ये दीड लाख नवे रुग्ण आढळले !

‘मॉडर्ना’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बन्सल म्हणाले की,  कोरोनाचा नवा प्रकार आधीच्या प्रकारापेक्षा २० टक्के अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे.

देशातील सर्व मुसलमान आणि ख्रिस्ती भविष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले जातील !

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्‍वेश्‍वर हेगडे यांनी विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार जमीर अहमद खान यांना उद्देशून ‘तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येकाला रा.स्व. संघाला ‘आपला रा.स्व. संघ’ म्हणून मान्यता द्यावी लागेल’ असे म्हटले.

रशियन सैन्याला ९ मे पर्यंत युद्ध संपवण्याचा आदेश असल्याचा युक्रेनचा दावा

शिया ९ मेपर्यंत युद्ध संपवू इच्छित आहे; कारण त्याच्या सैन्याला तसा आदेश देण्यात आला आहे, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. ९ मे हा दिवस दुसर्‍या महायुद्धात रशियाने जर्मनीच्या नाझी सैन्यावर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

गडकोटांवरील इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक ! – नितीन शिंदे, माजी आमदार

महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपचे नेते श्री. नितीन शिंदे यांनी केले.

उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये आता ‘राष्ट्रगीत’ बंधनकारक असणार !

देशातील प्रत्येक मदरशांमध्ये हे बंधनकारक केले पाहिजे ! आतापर्यंत ते का करण्यात आले नाही, याचे उत्तरही राष्ट्राभिमान्यांना मिळाले पाहिजे !