उष्माघाताच्या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

यापुढील काळात उष्माघात टाळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे ?’, असे औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना आरोग्यमंत्री बोलत होते.

नरेंद्र मोदी १२ वर्षे पंतप्रधानपदी रहातील ! – महामंडलेश्‍वर स्वामी यतींद्र आनंद गिरि याचां ग्रह-नक्षत्रांच्या आधारे दावा

ते पुढे म्हणाले, मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान बनतील. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान बनून ‘हिंदु राष्ट्रवादा’चे स्वप्न पूर्ण करावे.

(म्हणे) ‘भारताने रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतले, तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील !’

अमेरिकेची भारताला अप्रत्यक्ष धमकी
स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणार्‍या अमेरिकेने ‘भारताने काय करावे आणि काय करू नये’, हे सांगण्याची आवश्यकता नाही !

(म्हणे) ‘ख्रिस्ती संस्थांनीच सामाजिक न्याय दिला आणि प्रत्येकासाठी शिक्षण उपलब्ध करून दिले ! ’ – एम्. अप्पावू, विधानसभा अध्यक्ष, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्यामुळे तेथे धर्मांध ख्रिस्त्यांचे अशा प्रकारे सरकारी पातळीवर उदात्तीकरण झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

(म्हणे) ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्यास सिद्ध आहे; मात्र पंतप्रधान मोदी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आश्‍वासन द्यावे !’

दिग्दर्शक विनोद कापरी यांची मागणी !
दिग्दर्शक विनोद कापरी यांच्यासारख्या हिंदुद्वेषींच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !

तेजस्वी सातपुते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी !

आरोप असलेली व्यक्ती पोलीस विभागात कार्यरत असणे, हे यंत्रणेसाठी धोकादायक आहे. त्यांच्याविषयी पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे, हे जनतेला समजले पाहिजे.

महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळीयुद्ध चालू आहे ! – राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले भाजपमध्ये शेतकर्‍यांना बुडवणारे कारखानदार नाहीत का ? महाविकास आघाडीमध्ये काय सर्व साधू-संत आहेत का ? सर्वजण तसलेच आहेत.

फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर शेतकर्‍यांची वीज तोडणार नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री

पुढील अधिवेशन नागपूर झाले नाही, तर न्यायालयात धाव घेऊ !

जनताद्रोही कायदा करून जनतेची लूट करणार्‍या साम्यवादी केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खासगी कर्मचार्‍यांना आजन्म निवृत्तीवेतन दिले जात असल्याचे प्रकरण
आजन्म निवृत्तीवेतन देण्याचा कायदा केवळ केरळ राज्यातच!

अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या तीव्रतेमध्ये २० ते ४० टक्क्यांनी वाढ !

अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण ५२ टक्क्यांनी, तर अतीतीव्र चक्रीवादळांचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढले आहे, तर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांचे प्रमाण ८ टक्क्यांनी घटले आहे.